आलिया, कटरिनापेक्षा जास्त मानधन घेते प्रियांका चोप्रा
Entertainment Jul 19 2025
Author: vivek panmand Image Credits:instagram
Marathi
घेतलं तब्बल इतकं मानधन?
प्रियंका चोप्रा आता बॉलिवूडची सर्वात जास्त मानधन घेणारी अभिनेत्री ठरली आहे. एसएस राजामौलींच्या “SSMB29” चित्रपटासाठी तिने ₹30 कोटी फी घेतली होती.
Image credits: instagram
Marathi
विक्रमी कमाई
प्रियंकाचं एकूण उत्पन्न सुमारे ₹650 कोटी आहे, तिने दीपिका पदुकोण (₹500 कोटी) आणि आलिया भट (₹550 कोटी) तिने महिला अभिनेत्रींमध्ये अग्रस्थान मिळवलं आहे.
Image credits: instagram
Marathi
बॉलिवूडपासून हॉलीवूडपर्यंत – बहुआयामी करिअर
“Quantico”, “The White Tiger”, “The Matrix Resurrections” आणि “Citadel” यासारख्या मोठ्या प्रोजेक्टमुळे प्रियंकाने हॉलीवूड आणि बॉलिवूडमध्ये अखंड केरियर घडवलं आहे.
Image credits: instagram
Marathi
उद्योगपती म्हणून स्वतःची ओळख केली तयार
अभिनेत्री, प्रोड्युसर, UNICEF शांसधो, आणि उद्योगपती म्हणून तिने आपली ओळख जागतिक स्तरावर निर्माण केली आहे.
Image credits: instagram
Marathi
स्वतःचा ब्रँड केला तयार
₹30 कोटी फी आणि ₹650 कोटींच्या नेटवर्थने प्रियंका चोप्रा नुसती अभिनेत्री नाही; बॉलिवूडची शक्तिशाली ब्रँड आणि ग्लोबल आइकॉन बनली आहे.