Marathi

नॅशनल क्रश तू तुझ्या घरी असशील, गिरीजा ओक असं का म्हणाली?

Marathi

गिरीजा ओकची नॅशनल क्रश म्हणून ओळख

गिरीजा ओकला आजही लोक नॅशनल क्रश म्हणून ओळखतात. तिचा निळ्या साडीवरचा फोटो व्हायरल झाला आणि एका रात्रीत ती स्टार झाली होती.

Image credits: Our own
Marathi

कंगनासोबत केलं काम

गिरीजा ओक या अभिनेत्रीनं कंगना राणावत सोबत काम केलं आहे. ती कायमच मनोरंजन विश्वात कौतुकाचा विषय ठरली आहे.

Image credits: Our own
Marathi

गिरिजाचे पाय कायम जमिनीवर

गिरीजा ओकचे पाय कायम जमिनीवर असतात. तिचे पाय जमिनीवर ठेवण्यात तिच्या जवळच्या लोकांचा मोठा वाटा असल्याचं ती कायम सांगत आलीय.

Image credits: Our own
Marathi

आजही मला वैशालीच्या बाहेर उभं राहावं लागत

आजही मी कधी पुण्याला गेले तर वैशाली हॉटेलच्या बाहेर लाईनीत उभं राहावं लागत. एखाद्या ठिकाणी बराच वेळ खात बसलं तर तिथला वेटर कधी उठणार म्हणून वाट पाहत असतो.

Image credits: Our own
Marathi

नॅशनल क्रश घरी असशील

नॅशनल क्रश तू तुझ्या घरी असशील असं हॉटेलमध्ये जेवायला गेल्यावर तिथल्या वेटरला वाटत असत. पुणेकर खरं जागेवर आणायचं काम करतात असं यावेळी बोलताना गिरिजानं म्हटलं आहे.

Image credits: Our own

वजनामुळं सुबोध भावे झाला होता रिजेक्ट, नंतर या चित्रपटात झाली निवड

गिरीजा ओक अभिनय सोडून टाकणार होती दुकान, नेमकं असं काय झालं होतं?

अमृता आणि सोनाली यांच्यात कडाक्याची दुश्मनी, नेमकं काय खरं?

कंगना राणावतने मराठी अभिनेत्रींचं केलं कौतुक, नेमकं काय घडलं?