श्रेयस तळपदे याच्यामुळे सुबोध भावेला एका चित्रपटात रोल मिळाला होता. याबद्दल त्यानं काही दिवसांपूर्वी झालेल्या एका मुलाखतीत कबुली दिली.
श्रेयस तळपदे याने सांगितल्यानंतर मी वजन कमी केल्याची माहिती सुबोध भावेने दिली. सनई चौघडे या चित्रपटात मी श्रेयसमुळं बारीक दिसलो असं त्यानं सांगितलं.
चित्रपटात जशी गरज होती तस स्वतःला बदलल्याचं यावेळी सुबोध भावेने सांगितलं. वजन कमी केल्यानंतर त्याचा एकदम प्रोफेशनल लूक दिसून आला.
सुबोध भावे या चित्रपटात वजनामुळं रिजेक्ट झाला होता. त्यामुळं प्रत्येकानं फिटनेस गोल्स ठेवायला पाहिजे हेच तो इथं सांगण्याचा प्रयत्न करतोय.
गिरीजा ओक अभिनय सोडून टाकणार होती दुकान, नेमकं असं काय झालं होतं?
अमृता आणि सोनाली यांच्यात कडाक्याची दुश्मनी, नेमकं काय खरं?
कंगना राणावतने मराठी अभिनेत्रींचं केलं कौतुक, नेमकं काय घडलं?
सोशल मीडिया ट्रेंडमुळ मिळाली नॅशनल क्रश ओळख, गिरीजा ओक काय म्हणाली?