Marathi

पैंजण चांदीचे कोणते घातल्यावर दिसाल सुंदर, पाहूनच जाल हरखून

Marathi

छुमछुम पैंजण

छोट्या घंट्यांसह येणारे छुमछुम पैंजण खूप लोकप्रिय आहेत. चालताना येणारा आवाज पारंपरिक लूक देतो. आपण हे घालून पाहू शकतो.

Image credits: flipkart
Marathi

मिनिमल चेन पैंजण

साधे आणि हलके चेन स्टाईल पैंजण रोजच्या वापरासाठी उत्तम असतात. ऑफिस किंवा कॉलेजसाठीही परफेक्ट आहे.

Image credits: Gemini AI
Marathi

मोत्यांसह पैंजण

चांदीसोबत मोत्यांची डिझाईन असलेले पैंजण खूप एलिगंट दिसतात. सण किंवा लग्नासाठी चांगला पर्याय आहे. 

Image credits: instagram- hub_jewellery_darbar
Marathi

ऑक्सिडाईज्ड पैंजण

ट्रेंडी लूक हवा असेल तर ऑक्सिडाईज्ड सिल्वर पैंजण निवडा. हे पारंपरिक आणि मॉडर्न दोन्ही स्टाईलला सूट होतात.

Image credits: instagram- hub_jewellery_darbar
Marathi

जाड पारंपरिक पैंजण

महाराष्ट्रीयन पारंपरिक लूकसाठी जाड आणि नक्षीदार चांदीचे पैंजण खूप सुंदर दिसतात.

Image credits: Gemini AI

हेवी गोल्ड ज्वेलरीने रश्मीकाचं सौंदर्य खुलवलं, नजरच नाही हटणार

मोनालिसाचा ब्लॅक साडीवर लूक झाला व्हायरल, मादक फोटो पाहून व्हाल घायाळ

रश्मीका आणि विजय दोघांमध्ये कोण आहे श्रीमंत, जाणून व्हाल थक्क

OTT platform : हे सात सायकॉलॉजिकल थ्रिलर सिनेमे पाहिले आहेत का?