रश्मीकाचं मंगळसूत्र झालं व्हायरल, विजयच्या नावाचा असा केला उल्लेख
Entertainment Mar 28 2026
Author: vivek panmand Image Credits:Instagram
Marathi
दागिन्यांनी घेतलं लक्ष वेधून
साऊथ इंडियातील सर्वात प्रसिद्ध जोडपे म्हणून रश्मीका आणि विजय यांना ओळखलं जात. त्या दोघांनी घातलेल्या दागिन्यांनी सर्वांचे लक्ष वेधून घेतलं होत.
Image credits: Instagram
Marathi
रश्मीकाने घातलेलं मंगळसूत्र होत युनिक
रश्मीकाने घातलेलं मंगळसूत्र युनिक अशा प्रकारचे होते. त्यात आधुनिकता आणि परंपरा अशा दोनही गोष्टींचा संगम असल्याचं दिसून आलं आहे.
Image credits: Instagram
Marathi
असं काय खास होत?
यामध्ये तेलगू आणि कोडवा अशा दोनही पद्धतींचा समावेश करण्यात आला होता. हे मंगळसूत्र दिसायला अतिशय सुंदर आणि युनिक वाटत होत. त्यामुळं ते घातल्यानंतर रश्मीका सुंदर दिसत होती.
Image credits: Instagram
Marathi
सोन्यात बनवलेलं मंगळसूत्र
हे मंगळसूत्र पूर्णपणे सोन्यात बनवण्यात आलं होत. यामध्ये दुसऱ्या बाजूला चेनमध्ये बारीक मनी घालण्यात आले होते. नव्या नवऱ्यांसाठी ते अतिशय खास आहे.
Image credits: Instagram
Marathi
साधेपणाचं प्रतीक असणार मंगळसूत्र
साधेपणाचं प्रतीक असणार मंगळसूत्र म्हणून त्याची ओळख तयार झाली आहे. पारंपरिक टच असूनही सध्याच्या तरुणींना ते भलतंच आवडत असल्याचं सोशल मीडियावरून दिसून आलं आहे.