Marathi

प्रेम इतकं असावं की गुदमरून जायला हवं, सई ताम्हणकर असं का बोलली?

Marathi

सई ताम्हणकर एक उत्कृष्ट अभिनेत्री

सई ताम्हनकरची ओळख एक प्रसिद्ध अभिनेत्री म्हणून संपूर्ण इंडस्ट्रीत आहे. तिने अनेक चित्रपटांमधून प्रेक्षकांचं मन जिंकलं आहे. तिने आताच काही दिवसांपूर्वी एक मुलाखत दिली.

Image credits: Instagram
Marathi

आता वयाच्या या टप्यातून प्रेमाकडे सई कस पाहते?

सई ताम्हणकरला हा प्रश्न अमुक तमुकच्या मुलाखतीत विचारण्यात आला होता. त्यावर तीन सांगितलं की, आता मी प्रेमाकडे खूप नवीन नजरेने पाहत असल्याचं म्हटलं आहे.

Image credits: Instagram
Marathi

ती व्यक्ती माझ्यासोबत नसताना कशी आहे

ती व्यक्ती माझ्यासोबत नसताना कशी आहे हि भावना माझ्यासाठी सर्वात महत्वाची असते. सईने प्रेम करणारी व्यक्ती माझ्यासोबतच आहे असं कायम वाटत असल्याचं म्हटलं आहे.

Image credits: Instagram
Marathi

सोबत असताना मी स्वतःला जपते आणि समोरच्या व्यक्तीला महत्व देते

सोबत असताना मी स्वतःला जपत असते आणि समोरच्या व्यक्तीला कायम महत्व देते. मलाही असं वाटत कि प्रेम इतकं असावं कि त्यानं आपल्याला गुदमरून जायला व्हावं.

Image credits: Instagram
Marathi

सई सध्या सिंगल

सई सध्या तिच्या आयुष्यामध्ये सिंगल आहे. तिला प्रेमाबद्दल काय वाटत याबद्दल तीन या मुलाखतीत आपलं मत व्यक्त केलं आहे. आता भविष्यात ती कधी लग्न करणार याकडं चाहत्यांच्या नजरा आहेत.

Image credits: Instagram

नॅशनल क्रश गिरिजा ओकचे बाबांवर प्रेम पण दुरावा

गौतमी पाटील परत बैलासमोर नाचणार का, उत्तर वाचून म्हणाल तुलाच जमलं

प्राजक्ता तेलगू चित्रपटसृष्टीत करणार पदार्पण, या रोलमध्ये मिळालं काम?

१९ कोटींची संपत्ती; पवन सिंहची आलिशान जीवनशैलीची पाहिली का?