लग्नाच्या 4 महिन्यानंतर अमीर खानची मुलगी काय म्हटली?
Entertainment Apr 21 2024
Author: vivek panmand Image Credits:instagram
Marathi
आमिर खानची मुलगी आयरा
अमीर खानची मुलगी आयरा खान हिने यावर्षी नुपूर शिखरेसोबत लग्न केले आहे. या जोडप्याने पहिल्यांदा कोर्टात लग्न करून नंतर ख्रिश्चन पद्धतीने लग्न केले.
Image credits: instagram
Marathi
सोशल मीडियावर सक्रिय आयरा खान
आयरा खान सोशल मीडियावर सक्रिय असते. आताच काही दिवसांपूर्वी तिने केलेल्या पोस्टमुळे सगळीकडे एकच चर्चा होताना दिसत आहे.
Image credits: instagram
Marathi
आयरा खानने सगळ्यांना चक्रावून टाकले
आयरा खानने सोशल मीडियावर एक पोस्ट टाकली आहे. त्या पोस्टमुळे सगळीकडे त्याचीच चर्चा होताना दिसत आहे.
Image credits: instagram
Marathi
आयरा खानने पोस्टमध्ये काय म्हटले?
आयरा खान पोस्टमध्ये म्हणते, मी घाबरून गेले आहे. मला एकटेपणा आणि कोणाचीच मदत मिळणार नाही अशी भीती वाटत असते. मी जगातील प्रत्येक वाईट गोष्टीपासून घाबरते.
Image credits: instagram
Marathi
आयरा खानने पोस्टमध्ये पुढे काय म्हटले?
मला हसताना आणि काम करताना पाहण्यासोबत मला घाबरताना अनेकवेळा पहिले असेल. मी विसरून जाते की माझ्याजवळ असे लोक आहेत जे मी हरवल्यावर मला परत शोधून काढतील.
Image credits: instagram
Marathi
नवऱ्याने आयरा खानच्या पोस्टवर केली कमेंट
यावर तिच्या नवऱ्याने नुपूरने कमेंट केली आहे. त्याने मी असून त्यावर आयराने शेवटची स्लाईड तुझ्यासाठी असल्याचे म्हटले. त्यावर त्याने लव्हची इमोजी पोस्ट केली आहे.