Entertainment

बॉलिवूडमधील या सिनेमांवर परदेशात बंदी, दुसरे नाव ऐकून बसेल धक्का

Image credits: Social Media

द डर्टी पिक्चर

विद्या बालनचा 'द डर्टी पिक्चर' वर परदेशात बंदी घातली होती.

Image credits: Social Media

तेरे बिन लादेन

'तेरे बिन लादेन' सिनेमावरही बंदी घातली होती.

Image credits: Social Media

टायगर- 3

सलमान खानच्या 'टायगर- 3' सिनेमावर ओमान आणि कुवैतमध्ये बंदी घालण्यात आली होती.

Image credits: Social Media

उड़ता पंजाब

शाहिद कपूरचा सिनेमा 'उड़ता पंजाब' वर पाकिस्तानातील सिनेमाघरांमध्ये प्रदर्शित करण्यास बंदी घातली होती.

Image credits: Social Media

रांझणा

साउथ सुपरस्टार धनुष आणि सोनम कपुर यांच्या 'रांझणा' सिनेमावर पाकिस्तानात बंदी घातली होती.

Image credits: Social Media

पॅडमॅन

अक्षय कुमारच्या 'पॅडमॅन' सिनेमावर पाकिस्तानात बंदी घालण्यात आली होती.

Image credits: Social Media