सोशल मीडियावरून बिग बॉस कार्यक्रमाची पोस्ट डिलीट करण्यात आली आहे. त्यामुळे हा कार्यक्रम रद्द होणार अशी शक्यता व्यक्त केली जात आहे.
बिग बॉस कार्यक्रमाच्या संदर्भात या कार्यक्रमाची पोस्ट टाकण्यात आली होती. याबाबत असणारी पोस्ट टाकण्यात आली होती.
बिग बॉस टीमने पोस्ट डिलीट केल्यानंतर लोकांनी हा अंदाज लावला आहे की हा कार्यक्रम आता रद्द केला जाणार आहे.
या कार्यक्रमाचे दोन सिझन येऊन गेले असून पहिल्या सिझनची विजेता दिव्या अग्रवाल आणि दुसऱ्या सिझनचा विजेता मुनावर फारुकी ठरला होता.
बॉलिवूडमधील या सिनेमांवर परदेशात बंदी, दुसरे नाव ऐकून बसेल धक्का
मैत्रिणीचा चित्रपट पाहून अमृता खानविलकर झाली भावुक! लिहिली खास पोस्ट
पार्टीमध्ये उठून दिसण्यासाठी ट्राय करा प्रार्थना बेहरे सारख्या 8साड्या
लाल बनारसी लेहेंग्यातला क्रिती सेनॉनचा रॉयल लुक पहिला का ?