Marathi

पूजा सावंतच्या आजीनं बनवला गोड शिरा, व्हिडीओ पाहून पडाल प्रेमात

Marathi

पूजा सावंतने शेअर केला व्हिडीओ

अभिनेत्री पूजा सावंत हिने सोशल मीडियावर एक व्हिडीओ शेअर केला आहे. या व्हिडिओमध्ये तिच्या आजीने तिच्यासाठी खास पदार्थ बनवल्याचं दिसून आलं.

Image credits: Instagram
Marathi

फ्रेंडशिप डेच्या दिवशी व्हिडीओ केला शेअर

पूजा सावंत हिने यावेळी आपल्या आजीसोबतचा व्हिडीओ शेअर केला आहे. या व्हिडिओमध्ये पूजाला आजी शिरा करताना रवा चांगला भाजून घ्यायचा असं सांगते.

Image credits: Instagram
Marathi

तू तुझ्या कामात लक्ष दे, शिरा तर मीच बनवणार

पूजा तिच्या आजीला मदत करायला जाते तर ती खडसावते. मी आवाज शिरा बनवणार, तू तुझ्या कामात लक्ष दे असं ती सांगून देते.

Image credits: Instagram
Marathi

रवा गरम करते

पूजा यावेळी तिच्या आजीला मी रवा गरम करते असं म्हणायला जाते. पण आजी प्रेमाने तिला नकार देते.

Image credits: Instagram
Marathi

पूजाने बनवला कॉमेडी व्हिडीओ

पूजाने यावेळी हा व्हिडीओ कॉमेडी पद्धतीने बनवला आहे. यावर तिच्या अनेक चाहत्यांच्या कमेंट आल्याचं दिसून आलं आहे.

Image credits: Instagram

नॅशनल क्रश गिरीजाला पुणेकरांनी का आणलं जमिनीवर?

वजनामुळं सुबोध भावे झाला होता रिजेक्ट, नंतर या चित्रपटात झाली निवड

गिरीजा ओक अभिनय सोडून टाकणार होती दुकान, नेमकं असं काय झालं होतं?

अमृता आणि सोनाली यांच्यात कडाक्याची दुश्मनी, नेमकं काय खरं?