Entertainment

45 वर्षाचा हा अभिनेता एकेकाळी धुवायचा भांडी, आज Standup Comedy चा किंग

Image credits: Instagram

वीर दासचा जन्म

वीर दासचा जन्म 31 मे 1979 मध्ये देहरादून येथे झाला होता.

Image credits: Instagram

एकेकाळी भांडी धुवायचा

एमी पुरस्कार मिळाल्यानंतर वीर दासने जुन्या काळातील आठणींना उजाळा दिला होता. मी एकेकाळी भांडी धुवायचो असेही सोशल मीडियात केलेल्या एका पोस्टमध्ये अभिनेत्याने म्हटले होते.

Image credits: Instagram

करियर

वीर दासने दिल्लीतील एक हॉटेल Walking on Broken Das च्या माध्यमातून आपल्या करियरला सुरुवात केली होती. यानंतर काही टीव्ही शो होस्ट केले.

Image credits: Instagram

वीर दास सिनेमे

नमस्ते लंडनमध्ये वीर दास गेस्ट अपीयरेंसच्या रुपात झळकला होता. यानंतर बदमाश कंपनी, लव्ह आजकल अशा सिनेमांमधून प्रेक्षकांचे मनोरंजन केले.

Image credits: Instagram

सिनेमांपेक्षा स्टँडअप कॉमेडिन म्हणून प्रसिद्धी

वीर दासला सिनेमांपेक्षा स्टँडअप कॉमेडियन म्हणून अधिक प्रसिद्धी मिळाली. वीरदास इनसाइड आउट, वीरदास इनसाइड इन, वीरदास इनसाइड लँडिंगसारख्या शो च्या माध्यमातून वीरला वेगळे नाव मिळाले.

Image credits: Instagram

वीर दास पर्सनल लाइफ

वीर दासने 5 वर्षांपर्यंत शिवानी माथुरला डेट केल्यानंतर वर्ष 2014 मध्ये दोघांनी लग्नगाठ बांधली होती.

Image credits: Social Media