Marathi

Panchayat मधील पिंकीचे रियल लाइफमधील ग्लॅमरस फोटोज, पडाल प्रेमात

Marathi

नवा सीझन प्रदर्शित

दीर्घकाळ प्रतीक्षा केल्यानंतर अखेर पंचायत-3 सीरिज अ‍ॅमेझॉन प्राइम व्हिडीओवर 28 मे ला प्रदर्शित करण्यात आली आहे.

Image credits: Insta
Marathi

अभिषेक आणि रिंकीची केमिस्ट्री

नव्या सीझनमध्ये अभिनेता जितेंद्र कुमार, अभिषेक त्रिपाठी आणि रिंकीमध्ये कमालीची केमिस्ट्री दाखवण्यात आली आहे.

Image credits: Insta
Marathi

सीरिजमधील रिंकीची चर्चा

पंचायत-3 मधील रिंकीची भूमिका साकारणाऱ्या सान्विकाची सध्या जोरदार चर्चा सुरू आहे. सान्विका मध्यप्रदेशातील जबलपुर येथे राहणारी आहे.

Image credits: Insta
Marathi

सान्विकाचा सीरिजमधील लूक

पंचायतमध्ये प्रधानच्या मुलीची भूमिका साकारलेली रिंकीचा लुक सिंपल आणि सोबर ठेवण्यात आला आहे. पण खऱ्या आयुष्यात रिंकी अत्यंत स्टायलिश आहे.

Image credits: Instagram
Marathi

सान्विकाचा वेस्टर्न आउटफिट लूक

सान्विकाला वेस्टर्न आउटफिट परिधान करण्यास फार आवडतात. अभिनेत्रीने काही वेस्टर्न आउटफिट्समधील अत्यंत सुंदर फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत.

Image credits: Insta
Marathi

इंडो-वेस्टर्न लूक

सान्विकाने काळ्या आणि पांढऱ्या रंगातील साडीवर टँक टॉप परिधान करत इंडो-वेस्टर्न लूक क्रिएट केला आहे.

Image credits: Insta
Marathi

कोर्सेट विथ डेनिम जीन्स

फ्लोरोसेंट ग्रीन रंगातील कोर्सेट टॉप विथ डेनिम जीन्समध्ये सान्विकाचा कॅज्युअल लुक तुम्ही देखील कॉपी करू शकता.

Image credits: Insta
Marathi

थाय हाय स्लिट गाउन

लाइट पिंक रंगातील थाय हाय स्लिट गाउनमध्ये सान्विका अत्यंत ब्युटीफुल दिसतेय.

Image credits: Insta
Marathi

बॉडी कॉन शिमरी ड्रेस

सान्विकाचा सिल्व्हर रंगातील बॉडी कॉन शिमरी ड्रेसमध्ये बोल्ड लूक दिसतोय.

Image credits: Insta

कोणते स्टार्स अंबानींच्या पार्टीपासून दूर राहतात ?नाव ऐकून बसेल धक्का

अंबानी परिवारात सोहळ्याला सुरुवात, क्रुज पार्टीचा पहिला फोटो आला समोर

Cannes 2024 : छाया कदम नंतर होतेय या मराठमोळ्या अभिनेत्याची चर्चा

साऊथच्या या खलनायकांनी माजवली आहे बॉलीवूडमध्ये खळबळ,पहा सविस्तर...