Entertainment

खलनायिकेची भूमिका करूनही प्रेक्षकांच्या पसंतीस उतरली आहे ही अभिनेत्री

Image credits: Instagram

ही अभिनेत्री दुसरी तिसरी कोणी नसून जेनिफर विंगेट आहे

Image credits: Instagram

जेनिफर आज तिचा 39 वा वाढदिवस साजरा करत आहे.

Image credits: Instagram

कला विश्वातील सर्वात जास्त पैसे घेणाऱ्या अभिनेत्रींनमध्ये समावेश आहे.

Image credits: Instagram

"बेहद" सीरिअल मध्ये निगेटिव भूमिका करूनही ती पसंतीस उतरली होती.

Image credits: Instagram

बेहद मध्ये तिची आणि कुशल टंडनची जोडी खूप गाजली

Image credits: Instagram

तर याचा दुसरा भाग म्हणजे "बेहद - 2" 2019 साली प्रसिद्ध झाला होता.

Image credits: Instagram

यातही जेनिफरची भूमिका निगेटिव्ह, मात्र प्रेक्षकांनी तिला पसंती दर्शवली

Image credits: Instagram

यामुळे जेनिफरने साकारलेली प्रत्येक भूमिका फॅन्सना आवडली आहे.

Image credits: Instagram