सध्या संपूर्ण इंडस्ट्रीत एकाच व्यक्तीची चर्चा सुरु आहे. त्रिशा कृष्णन यांची हि चर्चा सुरु असून त्यांनी विजय यांच्या शपथविधी कार्यक्रमाला हजेरी लावली होती.
Image credits: trisha krishnan instagram
Marathi
नेमकी काय आहे ऑफर?
आता त्रिशाला कशाची ऑफर मिळाली आहे याबद्दल आपण जाणून घेणार आहोत. तिला डीएमके पक्षाचे नेते एम के स्टॅलिन यांच्याकडून चित्रपटात काम करण्यासंदर्भात एक मोठी डील मिळणार आहे.
Image credits: trisha krishnan instagram
Marathi
१२ कोटींची दिली ऑफर
स्टॅलिन यांनी त्रिशाला १२ कोटींची ऑफर दिल्याचं सांगण्यात आलं आहे. ते एका मोठ्या प्रोजेक्टवर काम करत असून यामध्ये त्रिशाने प्रमुख रोल करावा अशी त्यांची इच्छा असल्याचं सांगण्यात आलं.
Image credits: instagram
Marathi
त्रिशाकडून अजून कोणतीच माहिती नाही
त्रिशाकडून अजून कोणतीच माहिती देण्यात येणार नसल्याचं सांगण्यात आलं आहे. ती हि ऑफर घेणार कि नाकारणार याकडे आता संपूर्ण सिनेजगताचे लक्ष लागून राहिलेले आहे.
Image credits: instagram
Marathi
याआधी विजयसोबत केलं काम
याआधी विजयसोबत अनेक चित्रपटांमध्ये दिशाने काम केलं आहे. ती विजयच्या विरोधी पक्षाकडून ऑफर स्वीकारणार का हा प्रश्न आता सर्वांनाच पडला आहे.