Marathi

बॉलिवूडचे 10 सर्वात महागडे बॉडीगार्ड, सलमान खानचा शेरा नंबर 1 वर नाही

Marathi

श्रद्धा कपूरचे बॉडीगार्ड अतुल कांबळे

अभिनेत्री श्रद्धा कपूरची सुरक्षा ज्यांच्या हातात आहे असे अतुल कांबळे यांचा पगार महिन्याला ७.९ लाख आहे. तर वर्षाचा पगार ९५ लाख रुपये आहे.

Image credits: Social Media
Marathi

कटरिना कैफचा बॉडीगार्ड दीपक सिंह

दीपक सिंह कटरिना कैफचा बॉडीगार्ड आहे. त्यांचा महिन्याचा पगार 8.3 लाख रुपये आहे. तर वार्षिक रक्कम 1 कोटी रुपये एवढी आहे.

Image credits: Social Media
Marathi

अक्षय कुमारचा बॉडीगार्ड श्रेयस ठेले

श्रेयस ठेले अक्षय कुमारचा बॉडीगार्ड आहे. अक्षय कुमार श्रेयसला वर्षाला 1.2 कोटी पगार देत आहे. या अर्थाने महिन्याचा पगार 10 लाख रुपये आहे.

Image credits: Social Media
Marathi

अनुष्का शर्माचा बॉडीगार्ड सोनू

सोनू अनुष्का शर्माचा बॉडीगार्ड आहे. अनुष्का शर्मा सोनूला वर्षाला 1.2 कोटी पगार देत आहे. या अर्थाने महिन्याचा पगार 10 लाख रुपये आहे.

Image credits: Social Media
Marathi

अमिताभ बच्चन यांचा बॉडीगार्ड जितेंद्र शिंदे

जितेंद्र शिंदे अमिताभ बच्चन यांचे बॉडीगार्ड असून वर्षाला अमिताभ त्यांना 1.2 कोटी रुपये पगार देतात. म्हणजेच महिन्याचे 10 लाख रुपये

Image credits: Social Media
Marathi

दीपिका पादुकोणचे बॉडीगार्ड जलाल

दीपिका पादुकोण सोबत सावली सारखे असणारे जलाल हे दीपिकाचे बॉडीगार्ड आहेत. दीपिका त्यांना महिन्याला 10 लाख रुपये पगार देते.

Image credits: Social Media
Marathi

हृतिक रोशनचे बॉडीगार्ड मयूर शेट्टीगर

मयूर शेट्टीगर हृतिक  सोबत सावली सारखे असतात. त्यांना महिन्याला 10 लाख रुपये पगार आहे.  या अर्थाने महिन्याचा पगार 10 लाख रुपये आहे.

Image credits: Social Media
Marathi

अमीर खानचे बॉडीगार्ड युवराज घोरपडे

युवराज घोरपडे अमीर खानचे बॉडीगार्ड आहे. त्यांचा महिन्याचा पगार 16.6 लाख रुपये आहे. तर वर्षाचा पगारपगार 2 कोटी रुपये आहे.

Image credits: Social Media
Marathi

सलमान खानचा बॉडीगार्ड शेरा

लाडक्या भाईजानच्या मागे सावली सारखा असलेला शेरा सगळ्यात लोकप्रिय बॉडीगार्ड आहे.शेराचा वार्षिक पगार २ कोटी रुपये आहे. तर महिन्याचा पगार 16.6 लाख रुपये आहे.

Image credits: Social Media
Marathi

किंग खानचा बॉडीगार्ड रवी सिंह

किंग खानचा बॉडीगार्ड रवी सिंह आहे. सगळ्यात जास्त पगार असलेला बॉडीगार्ड रवी आहे. त्याला महिन्याला 22.50 लाख रुपये किंग खान सुरक्षेसाठी मोजतो. तर वार्षिक पगार त्याचा 2.7 कोटी आहे.

Image credits: Social Media

ऐश्वर्या रायसारखे हे 8 रॅम्पवॉक ड्रेस ट्राय करा, मुलं होतील घायाळ...

या Celebs ला मिळालीय जीवे मारण्याची धमकी, दुसरे नाव ऐकून धक्का बसेल

कोण आहे ही अभिनेत्री ? जिचा व्हिडीओ कालपासून व्हायरल होत आहे

Salman Khan : असा झाला भाईजानच्या घरा समोर गोळीबार