मनीष मल्होत्राने डिझाईन केलेला व्हाईट पिंक गाऊन मध्ये ऐश्वर्या राय अत्यंत सुंदर दिसत आहे. त्यामुळे तुम्हीही कोणासोबत डेटवर जाणार असाल तर हा ड्रेस रिक्रीएट करु शकता.
Image credits: Instagram
Marathi
ब्लॅक फ्रिन्ज गाऊन
काळ्या रंगाच्या फ्रिन्ज गाऊनमध्ये एलिगंट लुक येतो त्यामुळे तूम्ही देखील या प्रकारचा ड्रेस तरी करू शकतात.
Image credits: Instagram
Marathi
पर्पल गोल्डन गाऊन
जांभळ्या रंगाच्या गाऊनमध्ये एक सुंदर सोनेरी लेस जोडली आहे यासोबत अभिनेत्रीने जॅकेट घातले जे ड्रेसचा लुक वाढवत आहे. तुम्हीही अशा प्रकारचा ड्रेस ट्राय करून तुमचे सौंदर्य दाखवू शकता.
Image credits: pinterest
Marathi
ब्लु स्कर्ट आणि ब्लाउस
ब्लु लॉंग स्कर्ट आणि सिल्वर रंगाच्या टॉपमध्ये ऐश्वर्याचा लुक उठून दिसत आहे. असाच लूक तुम्ही देखील ट्राय करा आणि समोरच्याला तुमच्या लूकने घायाळ करा.
Image credits: pinterest
Marathi
व्हाईट गाऊन
व्हाईट गाऊन आणि त्यावर रेड लिपस्टिक सिम्पल मेकअप असा ऐश्वर्या सारखा लुक तुम्हाला खास चमक देईल.
Image credits: Instagram
Marathi
क्रीम कलर गाऊन
क्रीम कलरचे लॉंग गाऊन आजही अनेक मुलींना पसंतीस पडतात. डेट किंवा स्पेशल दिवस असल्यास असा ट्रेण्डी लुक अनेकांना घायाळ करेल.
Image credits: pinterest
Marathi
ब्लॅक सिक्वेन्स गाऊन
ब्लॅक सिक्वेन्स गाऊन मध्ये ऐश्वर्या सारखा लुक तुम्ही रिक्रिएट करू शकता यात तुम्ही कमाल दिसाल यात काही शंका नाही