Entertainment

या Celebs ला मिळालीय जीवे मारण्याची धमकी, दुसरे नाव ऐकून धक्का बसेल

Image credits: Social Media

शाहरूख खान

Happy New Year सिनेमाच्या लाँचिंगवेळी शाहरूख खानला जीवे मारण्याची धमकी देण्यात आली होती.

Image credits: Social Media

अमिताभ बच्चन

बॉलिवूडमधील दिग्गज कलाकार अमिताभ बच्चन यांना जीवे मारण्याची धमकी मिळाली होती.

Image credits: Social Media

संजय दत्त

संजय दत्तलाही अनेकदा जीवे मारण्याची धमकी मिळाली आहे. 

Image credits: Social Media

सोनू सूद

सोनू सूदलाही जीवे मारण्याची धमकी मिळाली होती.

Image credits: Social Media

सलमान खान

सलमान खानला अनेकदा जीवे मारण्याची धमकी देण्यात आली आहे. नुकत्याच गोल्डी ब्रार सोबतच्या काहीजणांनी अभिनेत्याच्या घराबाहेर गोळीबार केला.

Image credits: Social Media

आमिर खान

आमिर खानचे नावही या लिस्टमध्ये आहे. अभिनेत्याने खुलासा केला होता की, त्याला जीवे मारण्याची धमकी मिळाली होती.

Image credits: Social Media

अरिजित सिंह

प्रसिद्ध गायक अरिजित सिंहला पाच कोटी रुपये आणि फुकटात शो करण्यासाठी सांगितले होते.

Image credits: instagram

राकेश रोशन

राकेश रोशन यांच्यावर जीवघेणा हल्लाही झाला होता.

Image credits: Instagram

गुलशन कुमार

कुख्यात गुंडाने गुलशन कुमार यांच्याकडे 10 कोटी रुपयांची खंडणी मागितली होती.

Image credits: Instagram