Marathi

कोण आहे ही अभिनेत्री ? जिचा व्हिडीओ कालपासून व्हायरल होत आहे

Marathi

या अभिनेत्रीचा व्हिडिओ मोठ्या प्रमाणात व्हायरल झाला आहे

या अभिनेत्रीचा व्हिडिओ मोठ्या प्रमाणात सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. ज्यामध्ये ती रोडच्या बाजूने अत्यंत वाईट अवस्थेत बसली आहे. तिची अशी अवस्था का झाली ?

Image credits: instagram
Marathi

कोण आहे ही अभिनेत्री ?

कोण आहे ही अभिनेत्री जिची एवढी वाईट अवस्था झाली आहे. तिचं नाव प्रियांका चाहर चौधरी आहे. तिची वाईट अवस्था का झाली जाणून घेऊ या

Image credits: instagram
Marathi

वाईट अवस्थेत असलेली प्रियांका चाहर चौधरी

आजूबाजूला कचरा आणि अत्यंत वाईट अवस्थेत ती बसली आहे.

Image credits: instagram
Marathi

लहान मुलालाही तिचावर आली दया

या व्हिडिओमध्ये तिचा समोर एक मुलगा येतो आणि तिचा वर दया दाखवून तिला खायला देतो

Image credits: instagram
Marathi

हे आहे व्हिडीओ मागील सत्य

प्रियांकाची अशी अवस्था होण्यामागचे कारण आहे तिचं गाणं. ती सध्या एका गाण्याचं शूटिंग करत असून यामध्ये तिची अशी वाईट अवस्था दाखवण्यात आली आहे

Image credits: instagram
Marathi

राहत फतेह अली खान आणि गुरनाज यांचं गाणं

राहत फतेह अली खान आणि गुरनाज यांनी गायलेले हे गाणं असून यामध्ये प्रियांकाची भूमिका एका मैत्रिणीची आहे. सध्या या गाण्याचे शॉटिंग सुरु आहे. त्यामुळे ती ओळखायला येत नाहीय. 

Image credits: instagram
Marathi

प्रियांका चाहर चौधरी नागीण 7 च्या सिझनमध्ये दिसू शकते

काही वृत्तवाहिन्यांच्या रिपोर्ट नुसार प्रियांका नागीण ७ च्या सीझनमध्ये दिसण्याची शक्यता वर्तवली जात आहे.त्या आधी प्रियांका बिग बॉस मध्ये देखील दिसली आहे..

Image credits: instagram
Marathi

प्रियांका दिसायला अगदी ग्लॅमरस

प्रियांका दिसायला अगदी ग्लॅमरस आहे. तिच्या इंस्टाग्राम किंवा सोशल मीडियावर नजर टाकली तर तुम्हाला तिचा बोल्डनेस नक्की लक्षात येईल. 

Image credits: instagram
Marathi

प्रियंकाने केलेले टीव्ही शो

प्रियंका अनेक वेब सिरीज मध्ये आणि टीव्ही मालिकांमध्ये दिसून आली आहे. गठबंधंन, उडारिया सारख्या मालिका केल्या आहेत. तसेच काही रिपोर्ट नुसार ती खतरो के खिलाडी 14 मध्ये देखील दिसू शकते

Image credits: instagram

Salman Khan : असा झाला भाईजानच्या घरा समोर गोळीबार

बॉलिवूडमधील हे 6 सुपरस्टार्स निर्माते म्हणून झाले FAIL

देशातील सर्वात श्रीमंत डिरेक्टर तुम्हाला माहिती आहेत का? जाणून घ्या

अभिनेत्री रविना टंडन पाठोपाठ गोविंदाही घृष्णेश्वरचरणी नतमस्तक