Entertainment

Salman Khan : असा झाला भाईजानच्या घरा समोर गोळीबार

Image credits: instagram

पहाटे 5 वाजता पहिली गोळी चालवली

काही मीडिया रिपोर्ट नुसार सलमानच्या घरावर पहाटे पाच वाजता गोळीबार झाला आहे. या मध्ये कोणतीही जीवितहानी झालेली नाही संपूर्ण गोळ्या भीतीवर लागल्याचे आढळून आले आहे.

Image credits: instagram

2 अज्ञात मोटर सायकल स्वरांनी केला गोळीबार

पहाटे 5 वाजता 2 अज्ञात व्यक्ती आले आणि त्यांनी चार राउंड फायर करत गोळीबार केला

Image credits: instagram

गोळीबार झाला तेव्हा भाईजान घरातच

काही मीडिया रिपोर्ट नुसार सलमानच्या घरावर पहाटे पाच वाजता गोळीबार झाला आहे.यावेळी सलमान आणि त्याचे कुटुंब घरातच होते.

Image credits: instagram

घटनास्थळी पोलीस दाखल

गोळीबार झाल्याची माहिती समजताच पोलीस घटना स्थळी दाखल झाले असून संपूर्ण घटनेचा तपस पोलीस करत आहेत.

Image credits: instagram

भाईजानच्या घरावर गोळीबार ,आढळून आल्या गोळ्या

मिळालेल्या माहिती नुसार, गोळीबार केलेल्या गोळ्या अपार्टमेंच्या भिंतींवर आढळून आल्या आहेत. फॉरेंसिक टीमने या गोळ्या हस्तगत केल्यास असून पुढील तपास सुरु केला आहे.

Image credits: instagram

कोणी चालवली असेल सलमानच्या घरावर गोळी ?

सलमानच्या घरावरील गोळीबार लॉरेन्स बिष्णोई किंवा गोल्डी या दोघांच्या गँगपैकी एकाने केला असावा. कारण याधीही दोघांनी सलमानला धमक्या दिल्या आहेत.

Image credits: instagram

CCTV फुटेज हस्तगत करून आरोपींचा शोध

सलमान खानच्या अपार्टमेंट येथे लावलेल CCTV फुटेज हस्तगत केला असून पोलीस अधिक माहितीसाठी आजूबाजूला विचारपूर करत आहेत.

Image credits: instagram

संपूर्ण प्रकरणावर सलमान खान शांत ?

पहाटे झालेल्या गोळीबारावर अजूनही सलमान खान शांत असून या बद्दल कोणतेही वक्तव्य त्यांनी केले नाही.

Image credits: instagram