Marathi

सोढींचे स्वत:हून बेपत्ता होण्याचे षडयंत्र? 6 पॉइंट्समध्ये घ्या जाणून

Marathi

रोशन सोढी स्वत:हून गायब झाल्याचा पोलिसांना आता संशय येऊ लागलाय.

Image credits: instagram
Marathi

सोढींनी दिल्लीतील पालम येथे फोन फेकल्यानंतर गायब झाले.

Image credits: instagram
Marathi

CCTV फुटेजमध्ये सोढी एका रिक्षातून दुसऱ्या रिक्षात जाताना दिसले.

Image credits: instagram
Marathi

पोलिसांना संशय आहे सोढींनीच गायब होण्याचा प्लॅन केल्याची शक्यता आहे.

Image credits: instagram
Marathi

सोढी मागे पुरावा सोडतात आणि गायब होत असल्याचे पोलिसांना दिसून येतेय.

Image credits: instagram
Marathi

सोढी दिल्लीत पोहोचले असून त्यांनी आधीच बेपत्ता होण्याचा प्लॅन केला.

Image credits: instagram
Marathi

सोढी यांच्या घराची मुंबई पोलिसांकडून झडती घेतली जाणार आहे.

Image credits: instagram
Marathi

TMKOC सोढी 22 एप्रिलपासून बेपत्ता झाले असून अद्याप सापडलेले नाहीत.

Image credits: instagram

भारती सिंहची प्रकृती बिघडल्याने रुग्णालयात दाखल, झालाय हा आजार

दीपिका पदुकोण फक्त या महिन्यात काम करणार ? किती महिने घेणार ब्रेक ?

होऊ दे खर्च! ‘या’ सेलिब्रिटींनी लग्नाच्या आमंत्रण पत्रिकेवर उधळा पैसा

8 अभिनेत्रींनी केले क्रिकेटरशी लग्न, 1 तर पाकिस्तानीच्या प्रेमात