Entertainment

दीपिका पदुकोण फक्त या महिन्यात काम करणार ? किती महिने घेणार ब्रेक ?

Image credits: instagram

काही रिपोर्टनुसार दीपिका फक्त एवढा महिना काम करणार आहे

Image credits: instagram

दीपिका काम सोडणार नाही त्यामुळे काळजी करू नका ! ती ब्रेक फक्त घेतेय

Image credits: instagram

दीपिका पदुकोण प्रेगनेंट असून सध्या तिचा दुसरा त्रैमासिक सुरू आहे

Image credits: instagram

ती सध्या शूटिंग मध्ये व्यस्थ असून नंतर प्रेगनन्सीचा आनंद घेणार आहे

Image credits: instagram

येणाऱ्या सप्टेंबर महिन्यात ती एका गोंडस बाळाला जन्म देणार आहे

Image credits: instagram

लग्नाच्या सहा वर्षानंतर ती आई होत असल्याने अत्यंत खुश आहे

Image credits: instagram

दीपिका प्रेग्नन्ट असून देखील 2024मध्ये दोन बिग बजेट चित्रपट देणार आहे

Image credits: instagram

बिग बजेट चित्रपटात कल्की 2898 एडी 27 जूनमध्ये रिलीज होतेय

Image credits: instagram

तर दुसरा बिग बजेट चित्रपट म्हणजे सध्या शूटिंग सुरु असलेला सिंघम 3

Image credits: instagram