8 अभिनेत्रींनी केले क्रिकेटरशी लग्न, 1 तर पाकिस्तानीच्या प्रेमात
Entertainment May 01 2024
Author: Ankita Kothare Image Credits:instagram
Marathi
मोहसीन खान - रीना रॉय
अभिनेत्री रीना रॉय एका पाकिस्तानी क्रिकेटरच्या प्रेमात पडली होती. या जोडप्याने 1983 मध्ये लग्न केले. वर्षानुवर्षे एकत्र राहिल्यानंतर 1990 मध्ये दोघांचा घटस्फोट झाला.
Image credits: instagram
Marathi
एम. अझरुद्दीन - संगीता बिजलानी
बॉलिवूड अभिनेत्री संगीता बिजलानीने क्रिकेटर मोहम्मद अझरुद्दीन सोबत 1996 मध्ये लग्न केले. अनेक वर्षे एकत्र राहिल्यानंतर या जोडप्याचा २०१० मध्ये घटस्फोट झाला.
Image credits: instagram
Marathi
झहीर खान - सागरिका घाटगे
चक दे इंडिया सारख्या चित्रपटात दिसलेली सागरिका घाटगे हिने क्रिकेटर झहीर खानसोबत लग्न केले. 2017 मध्ये दोघांचे लग्न झाले.
Image credits: instagram
Marathi
युवराज सिंह - हेझल कीच
काही बॉलिवूड चित्रपटांमध्ये झळकलेली हेजल कीचने 2016 मध्ये क्रिकेटर युवराज सिंह सोबत लग्न केले. या जोडप्याला 2 मुले आहेत.
Image credits: instagram
Marathi
हरभजन सिंह - गीता बसरा
क्रिकेटर हरभजन सिंग बॉलिवूड अभिनेत्री गीता बसरा हिच्या प्रेमात पडला होता. या जोडप्याने 2015 मध्ये लग्न केले होते. दोघांना 2 मुले आहेत.
Image credits: instagram
Marathi
हार्दिक पांड्या - नताशा स्टॅनकोविक
अभिनेत्री नताशा स्टॅनकोविकने क्रिकेटर हार्दिक पांड्यासोबत लग्न केले. 2020 मध्ये या जोडप्याचे लग्न झाले होते. दोघांना एक मुलगाही आहे.
Image credits: instagram
Marathi
विराट कोहली - अनुष्का शर्मा
बॉलिवूडची टॉप अभिनेत्री अनुष्का शर्मा 35 वर्षांची झाली आहे. 2017 मध्ये तिने क्रिकेटर विराट कोहली सोबत लग्न केले. या जोडप्याला 2 मुले आहेत.
Image credits: instagram
Marathi
के एल राहुल - अथिया शेट्टी
काही बॉलिवूड चित्रपटांमध्ये दिसलेली अथिया शेट्टीने क्रिकेटर केएल राहुलसोबत लग्न केले आहे. या जोडप्याने गेल्या वर्षी 2023 मध्ये लग्न केले होते.