Entertainment

होऊ दे खर्च! ‘या’ सेलिब्रिटींनी लग्नाच्या आमंत्रण पत्रिकेवर उधळा पैसा

Image credits: social media

ईशा अंबानी - आनंद पीरामल

ईशा आणि आनंदच्या लग्नात 700 कोटी खर्च लग्नाच्या पत्रिकेंसाठी करण्यात आला. त्यांच्या लग्नाच्या एका पत्रिकेची किंमत ही तब्बल 3 लाख रुपये होती.

Image credits: social media

ऐश्वर्या राय - अभिषेक बच्चन

रिपोर्टनुसार ऐश्वर्या राय आणि अभिषेक बच्चन यांच्या लग्नाच्या पत्रिकेसाठी तब्बल 41 कोटी रुपये खर्च करण्यात आले होते. अत्यंत खास अशी लग्नपत्रिका तयार करण्यात आली होती.

Image credits: Aishwarya Rai Abhishek Bachchan rps

दीपिका पादुकोण - रणवीर सिंह

दीपिका पादुकोण आणि रणवीर सिंह विवाहसोहळा अत्यंत शाही पद्धतीने पार पडला होता. लग्नाच्या पत्रिकेंवर कोट्यवधी रूपये खर्च केल्याचे रिपोर्टमध्ये सांगण्यात येते. 

Image credits: Instagram

सोहा अली खान - कुणाल खेमू

सोहा अली खानने आणि कुणाल खेमूसोबत लग्न केले.यांच्या लग्नाच्या पत्रिकेवर तब्बल 27 कोटी रुपये खर्च करण्यात आले. लग्नपत्रिकेसोबत यांनी इतरही काही भेटवस्तू पाहुण्यांना पाठवल्या होत्या.

Image credits: soha ali khan instagram

शाहिद कपूर - मीरा राजपूत

शाहिद कपूर आणि मीरा राजपूत यांच्या लग्नपत्रिकेसाठी 37 कोटी रुपये खर्च करण्यात आले.

Image credits: Social Media

विराट कोहली - अनुष्का शर्मा

विराट आणि अनुष्काने 2017 मध्ये लग्नगाठ बांधली. काही रिपोर्टनुसार त्यांच्या लग्न पत्रिकेचा खर्च 100 कोटी रुपये होता. 

Image credits: Instagram

विकी कौशल - कटरिना कैफ

विकी कौशल आणि कटरिना कैफ यांचे लग्न अत्यंत छुप्या पद्धतीने झाले होते. काही रिपोर्टनुसार दोघांच्या लग्न पत्रिकेचा खर्च 4 कोटींच्या जवळपास असल्याचे सांगितले जाते

Image credits: Instagram