Marathi

तिशा कुमारच्या भावपूर्ण श्रद्धांजली प्रार्थनेला पोहोचले सेलेब्स

Marathi

तिशा कुमारच्या श्रद्धांजली प्रार्थनेला सई मांजेकर पोहोचली होती.

Image credits: Virender Chawla
Marathi

निमरत कौरही तिशा कुमारला श्रद्धांजली देण्यास आली होती.

Image credits: Our own
Marathi

तिशाच्या चुलत बहिणी खुशाली-तुलसी कुमारही आल्या होत्या.

Image credits: Our own
Marathi

गायक अनु मलिकही तिशाच्या श्रद्धांजली प्रार्थनेला आला होता.

Image credits: Our own
Marathi

तिशाच्या निधनामुळे वहिनी दिव्या खोसला अत्यंत दु:खी झाली होती.

Image credits: Our own
Marathi

तिशा कुमारच्या श्रद्धांजली प्रार्थनेला सुनील शेट्टी पोहचला होता.

Image credits: Our own
Marathi

जॅकी श्रॉफही तिशाला श्रद्धांजली देण्यास पोहोचले होते.

Image credits: Our own
Marathi

दिग्दर्शक राकेश रोशन तिथाला श्रद्धांजली देण्यास पोहोचले होते.

Image credits: Our own
Marathi

तिशा कुमारच्या श्रद्धांजली प्रार्थनेला फरदीन खान पोहोचला होता.

Image credits: Our own

Bad Newz सिनेमाने ओपनिंग विकेंडला Box Office वर केली एवढी कमाई

विक्की कौशलच्या Bad Newz सिनेमाची दुसऱ्या दिवशी तगडी कमाई

अभिषेक-ऐश्वर्या विभक्त होण्यासाठी ही अभिनेत्री ठरली कारणीभूत?

Bad Newz Day 1 Collection : विक्की कौशलच्या सिनेमाची BO वरील वाचा कमाई