Marathi

Bad Newz सिनेमाने ओपनिंग विकेंडला Box Office वर केली एवढी कमाई

Marathi

विक्की कौशल-तृप्ति डिमरीच्या बॅड न्यूज सिनेमाच्या कमाईत घट झाली आहे.

Image credits: instagram
Marathi

ओपनिंग विकेंडला सिनेमाची बॉक्स ऑफिसवरील कमाई समोर आली आहे.

Image credits: instagram
Marathi

Sancnilk.com च्या नुसार सिनेमाने सोमवारी 3.5Cr ची कमाई केली आहे.

Image credits: instagram
Marathi

बॅड न्यूज सिनेमा रिलीज झाल्यानंतर धमाकेदार कमाई करत होता.

Image credits: instagram
Marathi

बॅड न्यूजने ओपनिंग डे वेळी 8.3 कोटींची कमाई केली होती.

Image credits: instagram
Marathi

सिनेमाने दुसऱ्या दिवशी 10.25 कोटी कमावले होते.

Image credits: instagram
Marathi

बॅड न्यूजने तिसऱ्या दिवशी 11.15 कोटींची कमाई केली होती.

Image credits: Poster
Marathi

विक्की-तृप्तिच्या सिनेमाने चौथ्या दिवशी 33.2 कोटींची कमाई केली आहे.

Image credits: instagram

विक्की कौशलच्या Bad Newz सिनेमाची दुसऱ्या दिवशी तगडी कमाई

अभिषेक-ऐश्वर्या विभक्त होण्यासाठी ही अभिनेत्री ठरली कारणीभूत?

Bad Newz Day 1 Collection : विक्की कौशलच्या सिनेमाची BO वरील वाचा कमाई

अभिषेक बच्चनने ऐश्वर्या रायपासून विभक्त होण्याची दिली हिंट