Marathi

हा सुपरस्टार बनला देशातील सर्वात महागडा अभिनेता, टॉप लिस्टमध्ये कोण ?

Marathi

रजनीकांत देशातील सर्वात महागडा हिरो, कुलीसाठी घेतले 280 कोटी रुपये

Image credits: instagram
Marathi

थलपथी विजयने मागील चित्रपटासाठी 250 कोटी रुपये घेतले होते

Image credits: instagram
Marathi

शाहरुख खान त्याच्या एका चित्रपटासाठी 150-200 कोटी रुपये घेतो

Image credits: instagram
Marathi

सुपरस्टार प्रभास चित्रपटात काम करण्यसाठी 100-200 कोटी आकारतो

Image credits: instagram
Marathi

दाक्षिणात्य अभिनेते कमल हसन एका चित्रपटासाठी 150 कोटी रुपये घेतात

Image credits: instagram
Marathi

लाडका सलमान भाईजान देखील 150 कोटी रुपये घेतो एका चित्रपटासाठी

Image credits: instagram
Marathi

सतत फ्लॉप होत असलेला अक्षय कुमार 1 सिनेमासाठी 140 कोटी रुपये घेतो

Image credits: instagram
Marathi

नुकताच महागड्या अभिनेत्यांच्या यंदाची आलेला राम चरण 130 कोटी आकारतो

Image credits: instagram
Marathi

पुष्पा 2 फेम अभिनेता अल्लू अर्जुन 125 कोटी रुपये आकारतात

Image credits: instagram
Marathi

बॉलीवूड अभिनेता अमीर खान 1 चित्रपटासाठी 100 कोटी आकारतो

Image credits: instagram

आता राम चरण देखील देशातील सर्वात महागड्या अभिनेत्यांपैकी एक

UAE मध्ये संगीत,तर लंडनमध्ये लग्न असे होणार राधिका-अनंतचा विवाहसोहळा

कॅमेरामन का करतात बॉडी पार्टवर फोकस, नोरा फतेहीने काय सांगितलं

सिनेसृष्टीतील सर्वाधिक टॅक्स भरणारे कलकार, या TV स्टारचेही नाव