Marathi

आता राम चरण देखील देशातील सर्वात महागड्या अभिनेत्यांपैकी एक

Marathi

राम चरणने वाढवली त्याची फीस

तेलगू चित्रपट सुपरस्टार राम चरणने त्याच्या आगामी चित्रपट "आरसी 16" साठी फी वाढवली आहे.त्याने आपल्या फीमध्ये 30 टक्के वाढ केल्याचा दावा केला जात आहे.

Image credits: Social Media
Marathi

याआधी १०० कोटी रुपये घेत होता राम चरण

राम चरणने त्याच्या 'गेम चेंजर' चित्रपटासाठी 100 कोटी रुपये चार्ज केल्याचे सांगितले जात आहे. एस. शंकर दिग्दर्शित हा चित्रपट याच वर्षी प्रदर्शित होणार आहे. 

Image credits: Social Media
Marathi

राम चरण 'RC 16' साठी किती शुल्क आकारत आहे?

रिपोर्ट्सनुसार, राम चरणने 'गेम चेंजर'च्या तुलनेत 'RC 16' ची फी 30% वाढवली आहे. या चित्रपटासाठी ते १२५-१३० कोटी घेत असल्याचे बोलले जात आहे.

Image credits: Social Media
Marathi

राम चरण सर्वाधिक मानधन घेतलेल्या अभिनेत्यांमध्ये सामील

फी वाढल्यानंतर राम भारतातील सर्वात महागड्या अभिनेत्यांपैकी एक बनला आहे.यात प्रभास, रणबीर कपूर, रजनीकांत, थलपथी विजय, अल्लू अर्जुन आणि ज्युनियर एनटीआर सारख्या स्टार्सचा समावेश आहे.

Image credits: Social Media
Marathi

RC 16'चे शूटिंग अजून सुरू झालेले नाही

RC16 चे दिग्दर्शन बुची बाबू सना करत आहेत.मैत्री मुव्ही मेकर्सच्या बॅनरखाली बनत असलेला चित्रपट यावर्षी जूननंतर फ्लोरवर जाणार. या चित्रपटात जान्हवी कपूर राम चरणच्या सोबत दिसणार आहे.

Image credits: Social Media
Marathi

राम चरणचा 'गेम चेंजर'

राम चरण RC16 पूर्वी  गेम चेंजरमध्ये दिसणार आहे.एस.शंकर दिग्दर्शित या चित्रपटात रामच्या सोबत कियारा अडवाणी आहे. अंदाजे 400 कोटी रुपयांच्या बजेटमध्ये हा चित्रपट तयार करण्यात आला आहे.

Image credits: Social Media

UAE मध्ये संगीत,तर लंडनमध्ये लग्न असे होणार राधिका-अनंतचा विवाहसोहळा

कॅमेरामन का करतात बॉडी पार्टवर फोकस, नोरा फतेहीने काय सांगितलं

सिनेसृष्टीतील सर्वाधिक टॅक्स भरणारे कलकार, या TV स्टारचेही नाव

सलमान खानचा जिजा की बहीण, कोण आहे सर्वात जास्त श्रीमंत?