सर्वाधिक टॅक्स भरणाऱ्या कलाकारांमध्ये सलमान खानचाही समावेश आहे.
टेलिव्हिजनवरील प्रसिद्ध कॉमेडिन कलाकार कपिल शर्माही सर्वाधिक टॅक्स भरतो. प्रत्येक वर्षाला कपिल 23 कोटी रुपयांपर्यंतचा टॅक्स भरतो.
हृतिक रोशन प्रत्येक वर्षाला 25 कोटी रुपयांचा टॅक्स भरतो.
शाहरुख खानही सर्वाधिक टॅक्स भरणाऱ्या कलाकारांपैकी एक आहे.
अक्षय कुमार सर्वाधिक टॅक्स भरतो. अभिनेत्याने वर्ष 2022 मध्ये 22.5 कोटी रुपयांचा टॅक्स भरला होता.
दीपिका पादुकोणही सर्वाधिक टॅक्स भरणाऱ्या कलाकारांपैकी एक आहे.
अमिताभ बच्चन यांनी वर्ष 2018-19 मध्ये 70 कोटी रुपयांचा टॅक्स भरला होता.
सलमान खानचा जिजा की बहीण, कोण आहे सर्वात जास्त श्रीमंत?
लग्नाच्या 4 महिन्यानंतर अमीर खानची मुलगी काय म्हटली?
सलमान खानचा 'बिग बॉस OTT 3' कार्यक्रम होणार बंद?
बॉलिवूडमधील या सिनेमांवर परदेशात बंदी, दुसरे नाव ऐकून बसेल धक्का