कॅमेरामन का करतात बॉडी पार्टवर फोकस, नोरा फतेहीने काय संगीतल?
Entertainment Apr 23 2024
Author: vivek panmand Image Credits:Social Media
Marathi
बोल्ड अभिनेत्री आहे नोरा फतेही
नोरा फतेही तिच्या बोल्ड भूमिकेसाठी कायमच चर्चेत राहते. कॅमेरामन तिचे फोटो काढताना तिच्या चेहऱ्यापेक्षा तिच्या बॉडी पार्टवर कॅमेऱ्याचा फोकस ठेवतात.
Image credits: Social Media
Marathi
पापाराझीच्या व्यवहारावर नोरा काय म्हटली?
पापाराझीच्या अशा व्यवहारावर नोरा फतेहीने प्रतिक्रिया दिली आहे. तिने चेहऱ्यापेक्षा बॉडीच्या इतर पार्टवर कॅमेरा ठेवणाऱ्या पापाराझीला चांगल्या शब्दात समज दिली आहे.
Image credits: Social Media
Marathi
बॉडी पार्टवर कॅमेरे ठेवणाऱ्या पापाराझीला नोरा काय म्हणाली?
नोराने बोलताना सांगितलं की, मला वाटते की त्यांनी असे बॉडी पार्टस या आधी कधी पहिले नव्हते. मीडिया माझ्यासोबतच नाही तर इतर महिला कलाकारांसोबत असेच करते.
Image credits: Social Media
Marathi
दुसऱ्या महिला कलाकारांच्या बॉडी पार्टवर करतात झूम
नोरा म्हणते की, माझ्यासारखेच इतर महिला कलाकारांच्या बॉडी पार्टवर ते झूम करतात.
Image credits: Social Media
Marathi
झूम करण्यासारखे काही नाही, तरी फोकस का?
नोरा म्हणते की, झूम करण्यासारखे काही नसताना ते झूम का करतात, हा प्रश्न मला पडत असतो.