Marathi

Bollywood

Hit And Run प्रकरणात अडकले गेलेत हे बॉलिवूड सेलेब्स

Marathi

रजत बेदी

रजत बेदी याने मुंबईतील एका व्यक्तीला त्याच्या कारने उडवले होते. या घटनेत रजतच्या विरोधात हिट अ‍ॅण्ड रनचा गुन्हा दाखल करण्यात आला होता.

Image credits: Social Media
Marathi

दलीप ताहिल

दलीप ताहिल यांनी आपल्या कारने एका रिक्षाला जोरात धडक दिली होती. यामध्ये एक महिला गंभीर जखमी झाली होती.

Image credits: Social Media
Marathi

तुरुंगवासाची शिक्षा

दलीप ताहिल यांना हिट अ‍ॅण्ड रन प्रकरणात दोन महिन्यांच्या तुरुंगवासाची शिक्षा सुनावण्यात आली होती. याशिवाय अभिनेत्याला 500 रूपयांचा दंड ठोठावला होता.

Image credits: Social Media
Marathi

सलमान खान

अभिनेता सलमान खान याने हिट अ‍ॅण्ड रन प्रकरणात पदपाथावर झोपलेल्या काहीजणांवर गाडी चढवली होती. यावरून खूप वाद झाला होता. पण पुरेसे पुरावे नसल्याने त्याला सोडून दिले होते.

Image credits: Social Media
Marathi

राज कुंद्रा

शिल्पा शेट्टी हीचा पती राज कुंद्राच्या कारने रिक्षा चालकाला धडक दिली होती. पण या प्रकरणात राजने म्हटले होते की, हा फसवणूकीचा प्रकार आहे.

Image credits: Social Media
Marathi

आयुष शर्मा

आयुष शर्मा याला देखील हिट अ‍ॅण्ड रनचा सामना करावा लागला होता. आयुषच्या गाडीचा अपघात झाला होता. खरंतर मद्यधुंद असलेल्या चालकाने एका कार चालकाला धडक दिली होती.

Image credits: Social Media

2024 मध्ये प्रदर्शित होणार देशातील हे 11 बिग बजेट सिनेमे

अनन्या पांडे Aditya Roy Kapurबद्दल पोझेसिव्ह असते?

सलमान खानच्या हातातील ब्रेसलेटचे हे आहे रहस्य

हृतिक रोशनने या गोष्टीला नकार दिल्यामुळे प्रभास झाला सुपरस्टार