अनन्या पांडे Aditya Roy Kapurबद्दल पोझेसिव्ह असते?
Entertainment Dec 30 2023
Author: Chanda Mandavkar Image Credits:social media
Marathi
नववर्षाचे सेलिब्रेशन
अनन्या पांडे नववर्षाच्या सेलिब्रेशनसाठी (2024) आदित्य रॉय कपूरसोबत परदेशात गेली आहे.
Image credits: social media
Marathi
अनन्या-आदित्य एकत्रित स्पॉट
अनन्या पांडेला कथित बॉयफ्रेंड आणि बॉलिवूड अभिनेता आदित्य रॉय कपूरसोबत एकत्रित स्पॉट करण्यात आले.
Image credits: Social Media
Marathi
रिलेशनशिप
अनन्या पांडेने 'खो गए हम कहा' सिनेमाच्या प्रमोशनदरम्यान तिचे आपल्या रिलेशनशिपबद्दलचे काय मत काय आहे हे स्पष्टपणे सांगितले होते.
Image credits: insta
Marathi
मॉर्डन रिलेशनशिपवर विश्वास नाही
अनन्याला Situationship अजिबात आवडत नाही. याशिवाय अनन्याने माझा मॉर्डन रिलेशनशिपवर विश्वास नसल्याचे म्हटले होते.
Image credits: Instagram
Marathi
सीक्रेट ठेवायचेय रिलेशनशिप
अभिनेत्रीने रिलेशनशिपबद्दल म्हटले होते की, ती कोणत्याही डेटिंग अॅपचा वापर करत नाही. सोशल मीडियावर तिला रिलेशनशिपबद्दल बोलणे आवडत नाही.
Image credits: our own
Marathi
लाइमलाइटमध्ये राहण्यास आवडत नाही
‘ड्रीम गर्ल-2’ सिनेमातील अभिनेत्रीने हे देखील म्हटले होते की, तिच्या मनात जे असते तेच ती बोलते. तिला फेक रिलेशनशिवर विश्वास नाही. याशिवाय अनन्याला लाइमलाइटमध्ये राहणे आवडत नाही.
Image credits: Instagram
Marathi
आदित्यबद्दल पोझेसिव्ह असते?
अनन्या पांडे आपल्या रिलेशनशिपमध्ये स्वत:ला आदित्यसोबत सुरक्षित मानते. पण, बॉयफ्रेंडसाठी पोझेसिव्हही आहे.