वर्ष 1965 मध्ये मध्य प्रदेशातील इंदौर येथे सलमान खान याचा जन्म झाला होता. सलमान खान आज (27 डिसेंबर, 2023) आपला 58वा वाढदिवस साजरा करत आहे.
Image credits: instagram
Marathi
ब्रेसलेट
सलमान खानची एक खासियत अशी की, तो हातात नेहमीच एक ब्रेसलेट घालतो. सलमानच्या या ब्रेसलेटला खूप जणांनी कॉपी देखील केले आहे.
Image credits: instagram
Marathi
ब्रेसलेटची खासियत
सलमान खानच्या हातात असलेल्या निळ्या रंगातील ब्रेसलेटची एक खासियत आहे. याबद्दल जाणून घेऊया अधिक....
Image credits: instagram
Marathi
फिरोजा स्टोन
सलमान खानच्या हातातील निळ्या रंगाच्या ब्रेसलेटमध्ये फिरोजा स्टोन आहे.
Image credits: instagram
Marathi
वडिलांनी दिलेयं ब्रेसलेट
फिरोजा स्टोन असलेले ब्रेसलेट सलमानला त्याचा वडिलांनी दिले होते. सलमान खान या ब्रेसलेटमधील निळ्या रंगाच्या स्टोनला Lucky Stone असल्याचे मानतो.
Image credits: instagram
Marathi
नकारात्मक उर्जा
सलमान खानने त्याच्या हातातील फिरोजा स्टोनच्या ब्रेसलेटबद्दलचे रहस्य सांगितले होते. हा स्टोन मला नकारात्मक उर्जेपासून दूर ठेवत असल्याचे सलमान म्हणाला होता.
Image credits: instagram
Marathi
फिरोजा स्टोन
सलमानच्या हातातील ब्रेसलेटमधील फिरोजा स्टोन सात वेळा तुटला आहे. चार दशकांपेक्षा अधिक काळ हे ब्रेसलेट सलमान खानच्या हातात आहे.