Entertainment

हे बॉलीवूड सेलिब्रिटी घेतात इंस्टग्रामवर 1पोस्ट शेअर करायचे इतके पैसे

Image credits: Social Media

प्रियांका चोप्रा जोनस

प्रियांका चोप्रा जोनसची लोकप्रियता जगभर पसरली आहे. प्रियांका फक्त इंस्टाग्रामच्या माध्यमातून 3 कोटी रुपये कमावते

Image credits: Social Media

करिना कपूर खान

सगळ्यांची लाडकी बेबो भारतातच नाही तर जगभर प्रसिद्ध आहे. तिचे चाहते सर्वदूर आहे. इंस्टाग्रामवर तिचे 12 मिलियन फॉलोवर आहेत तसेच ती इंस्टावरून 1 ते 2 कोटी कमावते

Image credits: Social Media

दीपिका पादुकोण

दीपिकाचे इंस्टाग्रामवर 78 मिलियन फॉलोवर आहेत. त्यामुळं तिची लोकप्रियता तुम्हाला काय आहे हे तुम्ही अंदाज लावूच शकता. दीपिका इंस्टाग्रामच्या माध्यमातून दीड कोटी रुपये कमावते. 

Image credits: Social Media

श्रद्धा कपूर

एकदम साधी आणि सगळ्यांमध्ये मिळूनमिसळून राहणारी श्रद्धा कपूर इंस्टग्रामच्या माध्यमातून 1.18 कोटी रुपये कमावत आहे.

Image credits: Social Media

अक्षय कुमार

अक्षय कुमारचे इंस्टाग्रामवर 68 मिलियन फॉलोवर आहे. त्यामुळे त्याची लोकप्रियता जगभर आहे. त्यामुळे इंस्टाग्रामच्या माध्यमातून अक्षय 1 कोटी रुपये कमावतो

Image credits: Social Media

शाह रुख खान

सगळ्यांचा लाडका किंग खानचे इंस्टाग्रामवर 46.5 आहे.किंग खान इंस्टाग्रामच्या माध्यमातून १ कोटी रुपये कमवतो. 

Image credits: Social Media

आलिया भट

आलिया भटची लोकप्रियता तुम्हा सगळ्यांना माहिती असलेच. आलिया इंस्टाग्रामवरून 1 कोटी रुपये कमावते.

Image credits: Social Media

कतरिना कैफ

इंस्टाग्रामवर जास्त पैसे घेणाऱ्या यादीत कतरिनाचा देखील समावेश आहे. तिचे इंस्टाग्रामवर ८० मिलियन फॉलोवर आहे आणि ती यातून कोटींमध्ये कमावत आहे

Image credits: Social Media