अभिनेत्री प्रियांका चोप्राचे सोशल मीडियावर सर्वाधिक फॉलोअर्स आहेत. अभिनेत्री इंस्टाग्रामच्या माध्यमातून तब्बल 3 कोटी रुपये कमावते.
शाहरूख खान इंस्टाग्रामच्या माध्यमातून 1 कोटी रुपये कमावतो.
दीपिका पादुकोणचे 78 अब्ज फॉलोअर्स आहेत. इंस्टाग्रामवरून दीपिका 1.5 कोटी रुपये कमावते.
आलिया भट्टचे इंस्टाग्रामवर 83 मिलियन फोलोअर्स आहेत. अभिनेत्री पोस्टच्या माध्यमातून 1 कोटी रुपये कमावते.
कतरिना कैफ इंस्टाग्रामच्या माध्यामातून 1 कोटी रुपायांची कमाई करते. अभिनेत्रीचे 80 अब्ज फॉलोअर्स आहेत.
करिना कपूर खानचे इंस्टाग्रामवर 12 अब्ज फॉलोअर्स आहेत. या प्लॅटफॉर्मच्या माध्यमातून अभिनेत्री 1-2 कोटी रुपये कमावते.
श्रद्धा कपूर इंस्टाग्रामवरून 1.18 कोटी रुपये कमावते.
‘बड़े मियां छोटे मियां’ सिनेमातील स्टार अक्षय कुमारचे इंस्टाग्रामवर 68 अब्ज फॉलोअर्स आहेत. याच्या माध्यमातून अभिनेता 1 कोटी रुपयांची कमाई करतो.
बॉलिवूडचे 10 सर्वात महागडे बॉडीगार्ड, सलमान खानचा शेरा नंबर 1 वर नाही
ऐश्वर्या रायसारखे हे 8 रॅम्पवॉक ड्रेस ट्राय करा, मुलं होतील घायाळ...
या Celebs ला मिळालीय जीवे मारण्याची धमकी, दुसरे नाव ऐकून धक्का बसेल
कोण आहे ही अभिनेत्री ? जिचा व्हिडीओ कालपासून व्हायरल होत आहे