दाऊद इब्राहिमची भूमिका साकारात या अभिनेत्यांनी गाजवलेत सिनेमे
'हसीना पारकर' सिनेमात सिद्धांत कपूर याने दाऊद इब्राहिमची भूमिका साकारली होती. या सिनेमात श्रद्धा कपूर हसीना पारकरच्या भूमिकेत होती.
'शूटआउट अॅट वडाळा' सिनेमातून सोनू सूदने दाऊदची भूमिका साकारली होती. हा सिनेमा 2013 मध्ये प्रदर्शित झाला होता.
'वंस अपॉन ए टाइम इन मुंबई' सिनेमामध्ये इमरान हाशमीने दाऊदची भूमिका साकारली होती.
विश्राम सावंत यांनी दिग्दर्शित केलेल्या 'डी' सिनेमात रणदीप रणदीप हुड्डाने दाऊदची भूमिका साकारली होती.
विजय मौर्याने 'ब्लॅक फ्रायडे' सिनेमात दाऊदची भूमिका साकारली होती. हा सिनेमा अनुराग कश्यप याने दिग्दर्शित केला होता.
वर्ष 2013 मध्ये प्रदर्शित झालेला 'वंस अपॉन ए टाइम इन मुंबई दोबारा' या सिनेमात अभिनेता अक्षय कुमार याने दाऊदची भूमिका साकारली होती.
कॉमेडी सिनेमा 'कॉफी विद D'मध्ये दाऊदची भूमिका जाकिर हुसैन यांनी साकारली होती.
'डी-डे' सिनेमातील ऋषि कपूरच्या दाऊद इब्राहिमच्या भूमिकेला प्रेक्षकांनी पसंत केले होते.
अजय देवगण याने वर्ष 2002 मध्ये ‘कंपनी’ सिनेमातून दाऊद इब्राहिमची भूमिका साकारली होती. या सिनेमाला राम गोपाल वर्मा यांनी दिग्दर्शित केले होते.
Rajnikant Birthday : रजनीकांत यांचे Net Worth ऐकून व्हाल हैराण
जगभरात या बॉलिवूड अभिनेत्रीला Googleवर सर्वाधिक केले गेले सर्च
प्रभाससोबत बिग बजेट सिनेमात ‘अॅनिमल’फेम TRIPTI DHIMRIची एण्ट्री?
सोनाली कुलकर्णीचा दुबईतील नव्या घरात DIWALI PADWA 2023, नवीन लुक VIRAL