साउथ सुपरस्टार रजनीकांत यांचा आज (12 डिसेंबर, 203) 73 वा वाढदिवस आहे. चाहत्यांकडून रजनीकांत यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या जात आहेत.
Image credits: instagram
Marathi
बस कंडक्टरचे काम
रजनीकांत यांच्या सिनेमातील एन्ट्रीआधी ते बस कंडक्टरचे काम करायचे. आपल्या प्रवाशांना मिमिक्री करून दाखवत रजनीकांत त्यांचे मनोरंजन करायचे.
Image credits: instagram
Marathi
बालपणापासून अभिनयाची आवड
रजनीकांत यांना बालपणापासूनच अभिनयाची आवड होती. अभिनेता होण्याचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी रजनीकांत यांचा मित्र राज बहादुर यांनी त्यांना खूप मदत केली.
Image credits: instagram
Marathi
श्रीदेवीसोबत सिनेमात काम
रजनीकांत यांनी साउथ इंडस्ट्रीमध्ये श्रीदेवी यांच्यासोबत एका सिनेमात छोटी भूमिका साकारली होती. या भूमिकेसाठी रजनीकांत यांना 2 हजार रूपये दिले होते.
Image credits: instagram
Marathi
जेलर सिनेमा ठरला सुपरहिट
वर्ष 2023 मध्ये रजनीकांत यांच्या 'जेलर' सिनेमाने रेकॉर्डब्रेक कमाई केली. मीडिया रिपोर्ट्सनुसार, जेलर सिनेमासाठी रजनीकांत यांनी 100 कोटी रूपयांपेक्षा अधिक फी घेतली होती.
Image credits: instagram
Marathi
नेट वर्थ
रजनीकांत यांचे नेट वर्थ 430 कोटी रूपये असल्याचे सांगितले जाते. सिनेमांव्यतिरिक्त रजनीकांत ब्रँड एंडोर्समेंट मधूनही खूप कमाई करतात.
Image credits: instagram
Marathi
महागड्या गाड्या
रजनीकांत यांच्याकडे 6.5 कोटी रूपयांची रोल्स रॉयस फँटम व 6 कोटींची रोल्स रॉयस घोस्ट अशा दोन महागड्या गाड्या आहेत.
Image credits: instagram
Marathi
आलिशान गाड्या
रजनीकांत यांच्याकडे Mercedes- Benz G Wagon (2.55 कोटी), Lamborghini Urus (3.10 कोटी) व्यतिरिक्त अन्य काही आलिशान गाड्या आहेत.
Image credits: instagram
Marathi
संपत्ती
रजनीकांत यांचा चेन्नईत 35 कोटी रूपयांचा आलिशान बंगला आहे. याशिवाय अन्य शहारांमध्येही घर आहेत.