Entertainment

ENTERTAINMENT

New Year Partyसाठी भूमी पेडणेकरचे हे लुक करा रिक्रिएट

Image credits: Instagram

ब्रालेट ब्लाऊज विद लेअर स्कर्ट

ग्रीन टिश्यू फॅबरिकचे लेअर असणारा फिश टेल लॉन्ग स्कर्टसोबत हॉल्टर नेक ब्रालेट ब्लाउज न्यू ईयर पार्टीसाठी ट्राय करू शकता.

Image credits: Instagram

मिडी ड्रेस

मिडी ड्रेसचा पर्याय तुम्ही न्यू ईयर पार्टीसाठी बेस्ट आहे.भूमीच्या या मिडी ड्रेसला खाली फ्लेअर दिले आहे.

Image credits: Instagram

साडी ड्रेस

फॅट टू फिट तरूणींसाठी इंडो वेस्टर्न साडी ड्रेस अत्यंत सुंदर दिसेल. भूमी पेडणेकर सारखा काळ्या रंगातील साडी ड्रेस तुम्ही न्यू ईयर पार्टीसाठी ट्राय करू शकता.

Image credits: Instagram

कट आऊट ड्रेस

सिल्व्हर रंगातील भूमीचा हा कट आउट ड्रेस तुम्ही न्यू ईयर पार्टीसाठी ट्राय करू शकता. या ड्रेसच्या एका शोल्डरवर टायगर प्रिंटमुळे तो क्लासी दिसतोय.

Image credits: Instagram

बार्बी डॉल ड्रेस

कोणत्याही पार्टी अथवा कार्यक्रमासाठी तुम्ही भूमी पेडणेकरसारखा बार्बी डॉल ड्रेस परिधान करू शकता. या ड्रेसमुळे तुम्हाला रॉयल लुक मिळेल.

Image credits: Instagram

बॉडी हगिंग ड्रेस

भूमी पेडणेकरचा हा लुक रिक्रिएट करण्यासाठी तुम्ही लेदरचा ट्युब टॉप आणि फिश कट स्कर्टचा पर्याय निवडू शकता. यामुळे तुम्ही बोल्ड आणि ब्युटिफुल दिसाल.

Image credits: Instagram

डीप नेक को-ओर्ड सूट

भूमी पेडणेकरच्या या स्टनिंग लुकला कॉपी करण्यासाठी तुम्ही सोनेरी रंगाच्या शेडमधील डीप नेक को-ओर्ड सेट परिधान करू शकता. याशिवाय सैल पँट यावर ट्राय करू शकता.

Image credits: Instagram