लग्नानंतर पहिल्यांदाच बॉलिवूडमधील हे सेलिब्रेटी साजरा करणार Holi
अभिनेत्री कृती खरबंदा आणि पुलकित सम्राट यांनी 15 मार्चला लग्नगाठ बांधली. हे कपल पहिल्यांदाच एकत्रित होळी साजरी करणार आहेत.
परिणीती चोप्रा आणि राघव चड्ढाने 24 सप्टेंबर, 2023 रोजी एकमेकांसोबत लग्नगाठ बांधली. हे कपल यंदा पहिल्यांदा होळी साजरी करणार आहेत.
रकुल प्रीत सिंह आणि जॅकी भगनानीने 21 फेब्रुवारीला गोव्यात धुमधडाक्यात लग्न केले. कपल यंदा पहिल्यांदाच एकत्रित होळी साजरा करणार आहेत.
आयरा खान आणि नुपूर शिखरे यांनी यंदाच्या वर्षात एकमेकांसोबत लग्नगाठ बांधली आहे. हे दोघेही यंदा पहिल्यांदा होळी साजरी करणार आहेत.
लिन लॅशराम आणि रणदीप हुड्डा यांनी 29 नोव्हेंबरला विवाह केला होता. लिन आणि रणदीप यंदा पहिल्यांदा एकमेकांसोबत होळी साजरी करणार आहेत.
सोनाली सहगल आणि आशीष सजनानी यांनी लग्नगाठ बांधल्यानंतर पहिल्यांदाच एकमेकांसोबत होळी साजरी करणार आहेत.
अशा प्रकारे साजरी करा लग्नानंतरची पहिली होळी
Holi 2024: प्रसिद्ध मराठी अभिनेत्री होळी खेळायला पोहोचली बरसानामध्ये
IPL 2024 च्या आधी धोनीचा स्टायलिश नवीन लूक पाहिलात का?
श्वेता तिवारीच्या सौंदर्याची मुलीसोबत केली जाते तुलना, पलकने म्हटले...