Entertainment

Entertainment News

हॉलिवूडमधील या अभिनेत्रीने खरेदी केला ईशा अंबानीचा आलिशान बंगला

Image credits: instagram

कोणी खरेदी केला ईशाचा आलिशान बंगला?

रिपोर्ट्सनुसार, हॉलिवूडमधील गायिका आणि अभिनेत्री जेनिफर लोपेजने ईशाचा आलिशान बंगला खरेदी केला आहे. यासाठी मोठी रक्कमही जेनिफरने दिली आहे.

Image credits: instagram

लॉस एंजेलिसमधील ईशाचा बंगला

ईशा अंबानीने आपला लॉस एंजेलिसमधील 38 हजार स्क्वेअर फूटावर पसरलेला बंगला विक्री केला आहे. यामध्ये 12 खोल्या आणि 24 बाथरूमची व्यवस्था आहे.

Image credits: instagram

जेनिफर लोपेजने ऐवढ्या किंमतीला खरेदी केलाय बंगला

ईशा अंबानीच्या फॅन पेजनुसार, जेनिफर आणि तिच्या पतीने बंगला 500 कोटी रुपयांहून अधिक किंमतीला खरेदी केला आहे.

Image credits: instagram

बंगल्याची खासियत

बंगल्यामध्ये जिम, स्पा, सलोन, एक बॅडमिंटन कोर्ट आणि अन्यकाही गोष्टी आहेत.

Image credits: instagram

जेनिफर आणि बेन बेन ऍफ्लेक यांचा विवाह

जेनिफरने अमेरिकन अभिनेता बेन ऍफ्लेक याच्यासोबत चौथ्यांदा लग्न केलेय. जेनिफरला आधीच दोन मुलं आहेत.

Image credits: instagram

अब्जाधीज आहे जेनिफर लोपेज

मीडिया रिपोर्ट्सनुसार, जेनिफर लोपेज अब्जाधीज आहे. तिची 3332 कोट्यावधी रुपयांची संपत्ती आहे.

Image credits: instagram

जेनिफरचे करियर

जेनिफर लोपेजने आपल्या करियरची सुरूवात एका डान्सरच्या रुपात केली होती. तिने 'सेलेना' आणि 'अ‍ॅनाकोंडा' सिनेमात मुख्य भुमिका साकारली होती.

Image credits: instagram