Entertainment

Lok Sabha Election 2024

कंगना राणौतला मंडी येथून निवडणूक लढायची नव्हती, समोर आले हे कारण

Image credits: Varinder Chawla

मंडी येथून भाजपने दिलेय तिकीट

कंगना राणौतला भाजपने लोकसभा निवडणुकीसाठी हिमाचल प्रदेशातील मंडी येथून तिकीट दिले आहे. खरंतर मंडी हे कंगनाचे जन्मस्थान आहे.

Image credits: Instagram

कंगनाचे ट्विट व्हायरल

कंगना राणौत मंडी येथून निवडणूक लढवणार असल्याची घोषणा केल्यानंतर एक जुने ट्विट व्हायरल होत आहे. यामध्ये कंगनाने हिमाचल प्रदेशातून निवडणूक लढवणार नसल्याचे म्हटले होते.

Image credits: instagram

कंगनाला ग्वालियार जागेसाठी दिला होता पर्याय

कंगनाला वर्ष 2019 च्या लोकसभेसाठी ग्वालियार येथील जागेवरून निवडणूक लढवण्यासाठी विचारण्यात आले होते.

Image credits: instagram

राजकरणात एण्ट्री करायचीय

कंगनाने राजकरणात एण्ट्री करण्याची इच्छा व्यक्त केली होती. राजकरणात आल्यानंतर मला अशा राज्यासाठी काहीतरी करायचे जेथे काहीतरी करण्यासारखे असेल असे कंगनाने म्हटले होते.

Image credits: Instagram

मंडीतील नागरिकांनी पाठिंबा देण्याचे आवाहन

कंगनाने मंडी येथील नागरिकांना निवडणुकीसाठी पाठिंबा देण्याचे आवाहन केले आहे. यासंदर्भातील ट्विटही कंगनाने केले आहे.

Image credits: instagram

काँग्रेसच्या नेत्यांनी केली कंगनावर वादग्रस्त कमेंट

 काँग्रेसच्या नेत्या सुप्रिया श्रीनेत यांनी कंगनावर वादग्रस्त विधान केले आहे. यावरुन भाजप आणि काँग्रेसमध्ये वाद निर्माण झाला आहे.

Image credits: instagram