Entertainment

बॉलिवूडमधील हे 6 सुपरस्टार्स निर्माते म्हणून झाले FAIL

Image credits: Social Media

राजपाल यादव

राजपाल यादल यांनीही प्रोडक्शन कंपनी सुरू केली होती. यासाठी पाच कोटींचे कर्जही घेतले होते. पण कर्ज फेडता न आल्याने प्रोडक्शन कंपनी बंद केली.

Image credits: Social Media

अमिताभ बच्चन

अमिताभ बच्चन यांनीही ABCL नावाची प्रोडक्शन कंपनी सुरू केली होती. पण कंपनीला आर्थिक नुकसान झाल्याने ती बंद झाली.

Image credits: Social Media

सुनील शेट्टी

सुनील शेट्टी पॉपकॉर्न एंटरटेनमेंट प्रायव्हेट लिमिटेड नावाच्या प्रोडक्शन हाऊसचे मालक आहेत. पण काही काळाआधी सुनील शेट्टी यांनी प्रोडक्शन हाऊस बंद केले आहे.

Image credits: Social Media

मनीषा कोइराला

मनीषा कोइराला यांनी आपल्या प्रोडक्शन कंपनीअंतर्गत काही सिनेमे तयार केले. पण सिनेमे बॉक्स ऑफिसवर आपटल्याने प्रोडक्शन हाऊस बंद केले.

Image credits: Social Media

अमीषा पटेल

अमीषा पटेलने स्वत:चे प्रोडक्शन हाऊस सुरू केले होते. पण काम न मिळाल्याने प्रोडक्शन हाऊस बंद केले.

Image credits: Social Media

जूही चावला

जूही चावला आणि शाहरूख खान यांनी मिळून एक प्रोडक्शन हाऊस सुरू केले होते. पण सातत्याने सिनेमे फ्लॉप जात असल्याने प्रोडक्शन हाऊस बंद केले.

Image credits: Social Media