देशातील सर्वात श्रीमंत डिरेक्टर तुम्हाला माहिती आहेत का? जाणून घ्या
Entertainment Apr 12 2024
Author: Ankita Kothare Image Credits:Social Media
Marathi
करण जोहर
सगळ्यात जास्त संपत्ती असलेल्या यादीत करण जोहरचा पहिला क्रमांक लागतो त्याच्याकडे 1700 कोटी रुपयांची संपत्ती असल्याचे काही रिपोर्ट मधून समोर आले आहे.
Image credits: Social Media
Marathi
राजकुमार हिराणी
डंकी आणि थ्री इडियट सारखे सुपरहिट चित्रपट देणारे राजकुमार हिराणी यांची संपत्ती 1300 कोटी एवढी आहे.
Image credits: Social Media
Marathi
अनुराग कश्यप
कायमच चर्चेचा विषय ठरणारे डिरेक्टर अनुराग कश्यप यांची संपत्ती 980 कोटी आहे
Image credits: Social Media
Marathi
संजय लीला भन्साली
काही मीडिया रिपोर्टनुसार संजय लीला भन्साली यांची संपत्ती 900 ते 950 कोटी एवढी आहे.
Image credits: Social Media
Marathi
मेघना गुलजार
तसं बॉलीवूडमध्ये महिला डिरेक्टरचे प्रमाण कमीच आहे. मात्र सर्वात जास्त संपत्ती असलेल्या यादीत मेघना गुलजार यांचा नंबर लागतो त्यांच्याकडे 830 कोटींची संपत्ती असल्याचे बोलले जाते.
Image credits: Social Media
Marathi
रोहित शेट्टी
बॉलीवूडमध्ये ऍक्शन फिल्मसाठी प्रसिद्ध असलेले रोहित शेट्टी यांची संपत्ती 300 कोटींच्या जवळपास असल्याचे म्हंटले जाते.
Image credits: Social Media
Marathi
एस एस राजामौली
संपूर्ण जगात गाजलेला चित्रपट म्हणजे आरआरआर चे डिरेक्टर एस एस राजामौली यांची संपत्ती 200 कोटी आहे.