जॉन अब्राहमने फिल्म इंडस्ट्रीमध्ये येण्याआधी नोकरी सोडली होती. जॉन एका जाहिरात कंपनीत मीडिया प्लॅनरचे काम करायचा.
तापसी पन्नू सॉफ्टेवेयर इंजिनिअर असून तिने अभिनयाआधी काही कंपन्यांमध्ये काम केले होते.
अभिनयापूर्वी आयुष्मान खुराना रेडियो जॉकीचे काम करायचा.
विक्की कौशलने ग्रॅज्युएशन इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलिकम्युनिकेशन इंजिनिअरिंगमध्ये पूर्ण केले होते. अभिनयासाठी विक्कीने नोकरी सोडली होती.
पतौडी परिवाराची लेक आणि अभिनेत्री सोहा अली खान अभिनयाआधी कॉर्पोरेटमध्ये नोकरी करायची.
सिनेमात नशीब आजमवण्याआधी रणवीर सिंह एका जाहिरात एजेंसीमध्ये कॉपी रायटरची नोकरी करायचा.
परिणीती चोप्रा अभिनयाआधी पीआर आणि मार्केटिंग टीमसोबत काम करायची.
अभिनयाआधी रणदीप हुड्डा एअरलाइन्समध्ये मार्केटिंगमध्ये नोकरी करायचा.
Janmashtami 2024 : श्रीकृष्णाच्या आयुष्यावरील 6 सिनेमे, नक्की पाहा
जया बच्चन यांना ऐश्वर्या राय सून म्हणून नको होती?
मराठीतील हे 7 सिनेमे लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार, पाहा लिस्ट
81 व्या वर्षात अमिताभ बच्चन यांच्यासारखे दिसाल तरुण, करा 3 टिप्स फॉलो