Marathi

Janmashtami 2024 : श्रीकृष्णाच्या आयुष्यावरील 6 सिनेमे, नक्की पाहा

Marathi

श्रीकृष्ण भक्ति (1995)

पौराणिक कथेवर आधारित असणाऱ्या ‘श्रीकृष्ण भक्ति’ सिनेमात कृष्णाने दिलेल्या शिक्षांबद्दल सांगितले आहे.

Image credits: Social Media
Marathi

महाभारत (1965)

सिनेमाची कथा महाकाव्य महाभारतावर आधारित आहे. या सिनेमातील कृष्णाची भूमिका अभि भट्टाचार्य यांनी केला होता.

Image credits: Social Media
Marathi

श्रीकृष्ण अर्जुन युद्ध

सिनेमात कृष्ण आणि अर्जुनाच्या युद्धाबद्दल दाखवण्यात आले आहे. अभि भट्टाचार्य सिनेमात अर्जुन तर महिपाल कृष्ण झाले होते.

Image credits: Social Media
Marathi

कृष्ण आणि सुदामा

सिनमाची कथा भगवान कृष्ण आणि सुदामाच्या मैत्रीवर आधारित आहे. सिनेमात गोविंद तेज यांनी सुदामाची भूमिका साकारली होती. 

Image credits: Social Media
Marathi

मीरा (1979)

‘मीरा’ सिनेमाची कथा कृष्णाची खूप मोठी भक्त राहिलेल्यया मीराबाईच्या आयुष्यावर आधारित आहे. सिनेमात हेमा मालिनी यांनी मुख्य भूमिका साकारली होती.

Image credits: Social Media
Marathi

श्रीकृष्ण लीला (1971)

‘श्रीकृष्ण लीला’ सिनेमात कान्हाच्या आयुष्याबद्दल सांगितले आहे. सिनेमात सचिन पिळगांवकर यांनी श्रीकृष्णाची भूमिका साकारली होती.

Image Credits: Social Media