LEO सिनेमातील तृषा कृष्णनला या गोष्टी आहेत खूप प्रिय
तृषा कृष्णनला साडी या पारंपरिक पोशाखाचे खूप वेड आहे. तिच्या वॉर्डरोबमध्ये एकापेक्षा एक सुंदर साड्यांचे कलेक्शन आहे.
तृषा कृष्णनने एका कार्यक्रमासाठी 1 लाख 30 हजार रुपयाची साडी नेसली होती. या साडीची चर्चा मोठ्या प्रमाणात ऐकायला मिळाली होती.
तृषा कृष्णनला डायमंड ज्वेलरी परिधान करणंही खूप आवडते. या गोष्टीमुळेही ती सतत चर्चेत असते.
मीडिया रिपोर्ट्सनुसार, वर्ष 2023 मध्ये तृषा कृष्णनची एकूण आर्थिक संपत्ती 85 कोटी रुपये एवढी असल्याचे म्हटलं जात आहे.
तृषा कृष्णन एका सिनेमासाठी 3 कोटी रुपये इतके मानधन घेते. तर LEO सिनेमासाठी तिनं 4 कोटी रुपये मानधन घेतल्याची माहिती आहे.
तृषा कृष्णन ब्रँड प्रमोशनच्या (Brand Endorsements)माध्यमातून मोठी कमाई करते. याद्वारे ती जवळपास नऊ ते 10 कोटी रुपयांची कमाई दरवर्षी करते.
तृषा कृष्णनचा हैदराबाद येथील आलिशान बंगला सहा कोटी रुपये किंमतीचा असल्याची माहिती आहे.
तृषा कृष्णनकडे 80 लाख रुपये किमतीची मर्सिडीज-बेंज एस-क्लास कार आहे. याव्यतिरिक्त BMW 5 सीरिज, रेंज रोवर इवोक आणि बीएमडब्ल्यू रीगल कार आहेत.
तृषाचा खासगी आयुष्यातील एक फोटो व्हायरल झाला होता. राणा डग्गुबतीसोबत रिलेशनशिपमध्ये असतानाचा हा फोटो आहे.
तृषाचे नाव दाक्षिणात्य सिनेसृष्टीतील सुपरस्टार विजयसोबत नाव जोडले गेले आहे. यामुळे विजयच्या वैवाहिक आयुष्यावर परिणाम होत आहेत.
BIGG BOSS 17च्या या स्पर्धकांची शैक्षणिक पात्रता माहितीये?
यंदा कर्तव्य आहे! 'बाहुबली' फेम सुपरस्टार प्रभास अडकणार विवाहबंधनात?
ड्रीम गर्ल हेमा मालिनींचा होता वाढदिवस, पण चर्चा होती या अभिनेत्रीची
रणबीर कपूर 'राम' तर हा अभिनेता साकारणार हनुमानाची भूमिका