मनारा चोप्राने दिल्ली शहरातून आपले शिक्षण पूर्ण केले आहे. यानंतर तिनं अभिनयाच्या क्षेत्रात पाऊल टाकले.
ईशा मालवीय इयत्ता अकरावीपर्यंत शिकली आहे.
विकी जैनने इकोनॉमिक्स या विषयातून पदवी संपादन केली आहे.
जिग्ना वोरा या क्राईम रिपोर्टर होत्या. यासह त्या टॅरो कार्ड रीडिंग देखील करतात.
मुनव्वर फारुखीने पदवी शिक्षण पूर्ण केले आहे. यानंतर त्याने ग्राफिक डिझाइनरचाही कोर्स केला आहे.
अनुराग डोभालने BSC विषयात पदवी संपादन केली आहे.
नील भट्टने LLB चे शिक्षण पूर्ण केले आहे.
सना खान एक प्रसिद्ध वकील आहे.
अंकिता लोखंडेने इंदूर शहरातून आपले पदवी शिक्षण पूर्ण केले आहे.
ऐश्वर्याने टेक्नोलॉजी विषयात पदवी संपादन केली आहे.
यंदा कर्तव्य आहे! 'बाहुबली' फेम सुपरस्टार प्रभास अडकणार विवाहबंधनात?
ड्रीम गर्ल हेमा मालिनींचा होता वाढदिवस, पण चर्चा होती या अभिनेत्रीची
रणबीर कपूर 'राम' तर हा अभिनेता साकारणार हनुमानाची भूमिका
महागड्या हीरोचा स्ट्रगल माहितीये? स्टारने दिलेत सलग 25 हिट सिनेमे