Marathi

ड्रीम गर्ल हेमा मालिनींचा होता वाढदिवस, पण चर्चा होती या अभिनेत्रीची

Marathi

हेमा मालिनींच्या वाढदिवशी रेखा यांच्या मोहक लुकची सर्वत्र चर्चा

Image credits: Our own
Marathi

रेखा, माधुरी आणि राणी मुखर्जीने एकत्रित दिली शानदार पोझ

Image credits: Our own
Marathi

गुलाबी रंगाच्या सुंदर साडीतील माधुरी दीक्षितचा मनमोहक लुक

Image credits: Our own
Marathi

हेमा यांच्या वाढदिवसाला ज्येष्ठ गायक अनुप जलोटा यांचीही उपस्थिती

Image credits: Our own
Marathi

जुही चावलानेही सुंदर पोशाख परिधान करून पार्टीसाठी लावली हजेरी

Image credits: Our own
Marathi

राणी मुखर्जीच्या या आकर्षक लुकने जिंकलं चाहत्यांचं मन

Image credits: Our own
Marathi

बर्थडे पार्टीमध्ये भाईजान सलमान खानचाही दिसला स्वॅग

Image credits: Our own
Marathi

अनुपम खैर काळ्या रंगाच्या सूटमध्ये दिसताहेत कमाल

Image credits: Our own
Marathi

राजकुमार रावचा साधा पण सुंदर लुक

Image credits: Our own
Marathi

विद्या बालनच्या या सुंदर साडीने सर्वांचेच लक्ष घेतलं वेधून

Image credits: Our own
Marathi

आयुष्माननं ड्रीम गर्लला दिल्या वाढदिवसाच्या शुभेच्छा

Image credits: Our own

रणबीर कपूर 'राम' तर हा अभिनेता साकारणार हनुमानाची भूमिका

महागड्या हीरोचा स्ट्रगल माहितीये? स्टारने दिलेत सलग 25 हिट सिनेमे

100 कोटी रुपये मानधन घेणारा हा सुपरस्टार कधीकाळी करायचा टॉयलेट स्वच्छ

इस्रायलमध्ये अडकलेली अभिनेत्री नुसरत भरुचाची सुखरूप घरवापसी