Entertainment

44 वर्षीय प्रभासचे लग्न न होण्यामागील 'हे' मोठे कारण आले समोर

Image credits: instagram

प्रभास साउथ इंडस्ट्रीमधील प्रसिद्ध अभिनेत्यांपैकी एक आहे.

Image credits: instagram

प्रभास कधी लग्न करतोय याची चाहत्यांकडून आवर्जुन वाट पाहिली जातेय.

Image credits: instagram

लग्न का करत नाहीय यासंदर्भातील प्रभासचा एक जुना व्हिडीओ समोर आलाय.

Image credits: instagram

प्रभासने म्हटले की, मुलींनी नेहमीच मला नकार दिला.

Image credits: instagram

प्रभासचे अफेअर सुरू असल्याच्या चर्चांना कधीकधी उधाण येते.

Image credits: instagram

अनु्ष्का शेट्टीसोबत प्रभासचे रिलेशनशिप असल्याचे अनेकदा बोलले गेलेय.

Image credits: instagram

प्रभासचा एक नवा सिनेमा लवकरच प्रदर्शित होणार आहे.

Image credits: instagram

नाग अश्विन यांचा 'कल्कि 2898 एडी' सिनेमात प्रभास झळकणार आहे.

Image credits: instagram

'कल्कि 2898 एडी' सिनेमा 27 जूनला प्रदर्शित होणार आहे.

Image credits: instagram

सिनेमाचे बजेट 600 कोटी रुपये असल्याचे सांगितले जातेय.

Image credits: instagram

जुलै महिन्यात प्रभास सालार-2 सिनेमाचे शूटिंग सुरू करू शकतो.

Image credits: instagram