Entertainment

सिने सृष्टीतील हे 7 कलाकार सोशल मीडियापासून असतात दूर, वाचा सविस्तर

Image credits: Social Media

सैफ अली खान

सैफ अली खान नवाब यांचं सोशल मीडियावर कोणतंही ऑफिसिअल अकाउंट नाही त्यामुळे यावरून त्यांना सोशल मीडियापासून दूर राहायला आवडत हे लक्षात येत. 

Image credits: Social Media

अक्षय खन्ना

अक्षय खन्ना आपल्या चांगल्या अभिनयाच्या जोरावर नाव कमावत असून अनेक वर्षांपासून चित्रपट सुष्टीमध्ये असून सुद्धा त्याने सोशल मीडियापासून दूर राहणे पसंत केले आहे.

Image credits: Social Media

रेखा

रेखा कायमच आपल्या सौंदर्याने अनेकांना भुरळ पडली आहे. परंतु रेखा सोशल मीडियावर कधीही सक्रिय दिसली नाही.

Image credits: Social Media

अमीर खान

अमीर खान यांनी २०२१ मध्ये त्यांचं इंस्टाग्राम अकाउंट दिलीत केलं होत. त्यांनी याच स्पष्टीकरण देताना म्हंटल होतं की, यामुळे माझा वेळ खूप वाया जातो

Image credits: Social Media

जया बच्चन

खासदार अभिनेत्री जया बच्चन या सोशल मीडियापासून दूर राहण्याचा कायमच प्रयत्नात असतात.त्यांचं देखील सोशल मीडियावर ऑफिसिअल अकाउंट नाही. 

Image credits: Social Media

रणबीर कपूर

रणबीर कपूर देखील सोशल मीडियापासून दूर असतो. मात्र काही रिपोर्टनुसार त्यांचे सिक्रेट अकाउंट आहेत. 

Image credits: Social Media

राणी मुखर्जी

हिंदी चित्रपट सृष्टीतील नावाजलेली अभिनेत्री राणी मुखर्जी आणि त्यांचे पती हे दोघेही सोशल मीडियापासून दूर असतात.

Image credits: Social Media