शाहिद नेहा धुपियाच्या शोमध्ये गेल्यानंतर त्याने हे सांगितले आहे. यावेळी त्याने वैयक्तिक आयुष्याबाबत अनेक गोष्टी सांगितल्या आहेत.
शाहिद कपूरने नेहाच्या शोमध्ये त्याला गर्लफ्रेंडकडून धोका मिळाल्याचे सांगितले आहे. यावेळी त्याला किती वेळा धोका मिळाला असे विचारण्यात आले होते.
शाहिद कपूरने यावेळी बोलताना दोन गर्लफ्रेंडकडून त्याला धोका मिळाल्याचे सांगितले आहे.
शाहिद कपूरला नेहा धुपियाने या दोन धोका मिळालेल्या गर्लफ्रेंड प्रसिद्ध आहेत का, असाही प्रश्न विचारला होता.
सिने सृष्टीतील हे 7 कलाकार सोशल मीडियापासून असतात दूर, वाचा सविस्तर
सगळ्यात महागडे ५ टीव्ही होस्ट,दुसऱ्या क्रमांकाचं नाव ऐकून बसेल धक्का !
यशच्या टॉक्सिक चित्रपटातील करीना कपूरची जागा ''या" अभिनेत्रीने घेतली
2014 मध्ये अक्षर कुमारसोबत केला चित्रपट, 2024 मध्ये मिळाली संधी